आदित्य L1 आता सुर्याच्या किती जवळ? समोर आली महत्वाची अपडेट
Aditya L 1 Mission Latest Update: आदित्य एल1 पुढच्या कक्षेत उडी मारणार आहे. यासोबत त्याला आवश्यक वेगही प्रदान केला जाणार आहे. यामुळे तो L1 कक्षेत सहज पोहोचू शकणार आहे. जेव्हा आदित्य L1 पृथ्वीच्या कक्षेतून यशस्वीरित्या पोहोचेल तेव्हा ट्रान्स लॅग्रेजियन जंपची प्रक्रिया सुरू होईल.
Sep 10, 2023, 10:55 AM ISTछोट्या गावातील सुनबाईची मोठी झेप... ISRO च्या Aditya L1 मिशनमध्ये दिलंय मोलाचं योगदान!
Aditya L-1 याला सूर्याच्या L1 बिंदू पर्यंत पोहचण्याच्या संपूर्ण प्रक्रियेस जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागेल...या मोहिमेमुळे पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे.
Sep 3, 2023, 11:44 PM ISTसमजा सूर्य अचानक गायब झाला, तर पृथ्वीवर काय होईल?
सूर्य उगवला नाही तर याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल.
Sep 2, 2023, 05:22 PM ISTAditya-L1 चं लॉन्चिंग यशस्वी पण पुढील 4 महिने ते काय करणार? ISRO समोर कोणती आव्हानं?
Aditya-L1 Mission Challenges For ISRO: सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी पोलार सॅटलाइट पीएसएलव्ही सी-57 च्या मदतीने आदित्य एल-1 पृथ्वीवरुन सूर्याच्या दिशेने रवाना झालं.
Sep 2, 2023, 03:47 PM ISTआधी चांद्रयान-3, आज आदित्य-L1... श्रीहरीकोटामधूनच भारत का लॉन्च करतो अंतराळ मोहिमा?
ISRO Mission Sriharikota: आदित्य-L1 या मोहिमेचं श्रीहरीकोटा येथून यशस्वीपणे प्रक्षेपण
Sep 2, 2023, 12:55 PM ISTसूर्य पूर्वे ऐवजी पश्चिमेला उगवला तर, पृथ्वीवर काय परिणाम होईल?
सूर्य पूर्वे ऐवजी पश्चिमेला उगवला तर, पृथ्वीवर काय परिणाम होईल?
Sep 1, 2023, 11:08 PM ISTभारताचे आदित्य L-1 यान सूर्याच्या नेमकं किती जवळ जाणार?
भारताचे आदित्य L-1 यान सूर्याच्या किती जवळ जाणार? नेमकं काय आहे सूर्य मिशन.
Sep 1, 2023, 06:30 PM ISTआगीचा गोळा; सूर्याचे तापमान किती डिग्री?
सूर्यावर नेमकं किती तापमान आहे ते जाणून घ्या.
Sep 1, 2023, 04:38 PM ISTआदित्य एल 1 मिशन किती दिवसांचे? किती येणार खर्च? सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
Aditya L1 Mission: आदित्य एल 1 मिशनबद्दल देशवासियांना उत्सुकता लागली आहे. चंद्रानंतर भारताची इस्रो आता सुर्याच्या जवळ जाण्याचा करिश्मा करणार आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य मिशन प्रक्षेपित केले जाणार आहे.
Aug 27, 2023, 12:42 PM IST