after demonetisation in 42 days modi govt 52 announcement

नोटाबंदीनंतर ४२ दिवसात ५२ घोषणा... पण...

नोटाबंदी अस्तित्वात येऊन 42 दिवस उलटून गेले असले तरी अद्याप परिस्थिती सुधारलेली नाही. मात्र या काळात सरकारनं घोषणांचा जोरदार पाऊस पाडलाय... सातत्यानं धोरणं बदलणं सुरू ठेवलं. सरकार, रिझर्व्ह बँक आणि नीती आयोगानं वारंवार निर्णयांमध्ये बदल केले... 42 दिवसांत तब्बल 52 घोषणा करण्यात आल्यात.. 

Dec 21, 2016, 12:19 AM IST