Age Weight Chart : उंची-वयानुसार तुम्ही लठ्ठ आहात का? उंचीनुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? पाहा चार्ट
Age Weight Chart : वय आणि उंचीनुसार आपलं वजन काय असावे हे जाणून घेतलं तर तुमच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर असतं. बॉडी मास इंडेक्सच्या माध्यमातून तुम्ही ठरवू शकता की, तुमचं वजन जास्त आणि कमी.
Jul 5, 2023, 05:30 PM IST