airplane crash

Video: लँड होताच विमान पलटी; Plane Crash नंतर चा व्हिडीओ पाहून म्हणाल हा प्रवास नको रे बाबा!

Toronto Plane Crash Video:  टोरंटोमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर सोशल मीडियावर घटनास्थळाचे व्हिडीओ व्हायरल झाले. 

 

Feb 18, 2025, 08:46 AM IST

Flight Viral Video : किंकाळा, आरडाओरडा अन् धूर...हजारो फूट उंचीवर विमानात प्रवासी अडकले...

Flight Viral Video: हजारो फूट उंचीवर असलेल्या विमानात बघावं तिकडे धूर आणि प्रवाशांचा आरडाओरड आणि किंचाळ्या...हा भयानक व्हिडीओने झोप उडवली आहे. 

Apr 26, 2023, 09:32 AM IST

Nepal Plane Crash : नवस फेडून परतताना फेसबुक लाईव्ह सुरु केलं आणि... विमान अपघातात 'त्या' भारतीयाचा दुर्दैवी मृत्यू

Nepal Airplane Crash : विमान अपघातानंतर नेपाळचे लष्कर बचाव कार्यात गुंतले आहे. या विमान अपघातात पाच भारतीयांसह 68 जणांचा मृत्यू झाला. तर चार क्रू मेंबर्सनाही आपला जीव गमवावा लागला आहे

Jan 16, 2023, 10:20 AM IST

शॉपिंग सेंटरवर विमान कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये एक विमान एका शॉपिंग सेंटरवर कोसळल्याने त्यामधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. बीचक्राफ्ट हे विमान एस्सेनदोन फील्डस विमानतळाजवळील शॉपिंग सेंटरवर हे विमान कोसळलं.

Feb 21, 2017, 01:33 PM IST

मनिलात विमान कोसळून १३ ठार

फिलिपाईन्सची राजधानी मनिलापासून काही अंतरावर एक विमान शाळेवर कोसळले. या विमान अपघातात सात जण ठार झाले.

Dec 10, 2011, 11:11 AM IST