airplane

विमानात एकट्या महिलेसोबत 'जे' घडलं, त्याचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच एकच खळबळ

आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी विमानातून प्रवास केलाच असेल. येथे आपल्यासोबत सहप्रवासी आणि एअर होस्टेस असतात.

Mar 9, 2022, 09:00 PM IST

Knowledge: शेकडो टन विमान वादळाच्या वेगाने लँड होते, पण तरीही त्याचे टायर का फुटत नाहीत?

रस्त्यावरील सायकल असो, बाईक असो की, हवेत उडणारे विमान असो, सर्व वाहनांमध्ये टायर हे असतेच. 

Mar 4, 2022, 04:54 PM IST

विमानात मिळणाऱ्या अन्नात जास्त मसाले किंवा मीठ का टाकले जाते? या मागचं खरं कारण तुम्हाला माहित आहे?

तिकिटावर अनेक हजार रुपये किंवा डॉलर्स खर्च करूनही तुम्हाला जास्त मीठाचे आणि मसाल्याचे अन्न का मिळते?

Aug 6, 2021, 02:28 PM IST

जेव्हा पायलट हायजॅक झालेलं विमान समुद्रात उतरवण्याची तयारी करत होता, तेव्हा...ही 'भयानक कथा' अशी संपली

ही कोणत्याही सिनेमातली नाही तर सत्य घटनेवर आधारीत आहे. ज्याला लवकरच तुम्ही एका चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पाहणार आहात.

Aug 4, 2021, 06:04 PM IST
Raigad Exhibition Of Different Planes PT35S

रायगड | विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके

रायगड | विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके

Feb 4, 2019, 08:15 PM IST

लवकरच सुरू होणार शिर्डी सुरत विमानसेवा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 7, 2018, 09:16 PM IST

प्रजासत्ताक दिन : हवाईदलाच्या रोमांचक कसरती

प्रजासत्ताक दिन : हवाईदलाच्या रोमांचक कसरती 

Jan 26, 2018, 03:17 PM IST

विमान प्रवासात गैरवर्तन करणा-यांसाठी कठोर नियम

सरकारने विमान प्रवासादरम्यान गैरवर्तन करणा-यांना मोठा दणका दिला आहे. आता विमान प्रवास करताना कुणी गैरवर्तन केल्यास संबंधीत व्यक्तीला मोठा फटका बसणार आहे.

Sep 11, 2017, 03:48 PM IST

भारत सरकारचा सॅमसंगला दे धक्का

भारत सरकारने विमान प्रवासात सॅमसंग गॅलक्सी नोट-7च्या वापरावर बंदी आणली आहे.

Sep 12, 2016, 11:40 AM IST

विमानात योगा, प्रवाशाला ४३ हजार ६०० डॉलर्सचा दंड

विमानात योगासन करणाऱ्या प्रवाशाला ४३ हजार ६०० डॉलर्सचा दंड करण्यात आला आहे. यानंतर महिन्याभराने हयॉंगटाई पाई या प्रवाशाला आपल्या मायदेशात दक्षिण कोरियामध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली. पाईला अमेरिकन हवाई कंपनीला ४३ हजार ६०० डॉलर्सची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. . 

Apr 26, 2016, 10:13 PM IST

फुटबॉल मैदानाच्या आकाराचं विमान आकाशात झेप घेणार

ब्रिटीश कंपनी हाइब्रिड एअर व्हीकल (एचएवी) चा जगातील सर्वात मोठं निमान एयरलँडर-१० हे पुढच्या महिन्यात आकाशात झेपावणार आहे. एका फुटबॉल  मैदानच्या आकाराचं हे विमान दोन आठवडे हवेत राहु शकतं. 

Feb 16, 2016, 11:41 AM IST

शाहरूख खानकडे एका वस्तूसाठी पैसे नाहीत

बॉलीवूडचा अभिनेता शाहरुख खान सध्या अडचणीत आहे.

Feb 3, 2016, 03:55 PM IST