Pune Porsche Accident: रक्ताचे नमुने का बदलले? डॉक्टर हळनोर कबुली जबाबात म्हणाला, 'मला दोन दिवस...'
Doctor Shrihari Halnor On Pune Porsche Accident: रविवारी म्हणजेच 26 मे रोजी पोलिसांनी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना रक्ताच्या नमुनांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी अटक केली. या प्रकरणात अटकेत अशलेल्या डॉक्टरने एक मोठा दावा केला आहे.
May 30, 2024, 11:15 AM ISTPune Porsche Accident: तावरेने ससूनमधून अल्पवयीन मुलाऐवजी कोणाचं रक्त तपासणीला पाठवलं? समोर आली माहिती
Who's Blood Was Sent By Taware From Sassoon Hospital: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
May 30, 2024, 09:33 AM ISTMaharastra Politics : 'रिपोर्टला वेळ का लागला? इमान विकलं पण...', सुनील टिंगरे यांच्यावर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका
Pune Sassoon Hospital : ससून रुग्णालयाचा डॅाक्टर अजय तावरे याने पुण्यातील पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने फेकून दिल्यानंतर सुनील टिंगरे ( Sunil Tingare) यांच्यावर आरोपी डॉक्टरला मदत केल्याचा आरोप होतोय. अशातच आता जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) टीकास्त्र सोडलंय.
May 27, 2024, 08:53 PM IST