Akshaya Tritiya 2024 : सोनं आवाक्याच्या बाहेर, मग अक्षय्य तृतीयेला राशीनुसार खरेदी करा 'हे' धातू
Akshaya Tritiya 2024 : गेल्या काही वर्षांपासून सोनं आणि चांदीचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. सर्वसामन्यांच्या आवाक्यातून सोनं आणि चांदी बाहेर गेली आहे. अक्षय्य तृतीयेच्या साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्तावर सोनं, चांदी करणं शुभ मानलं जातं. मग या अक्षय्य तृतीयेला सोनेऐवजी राशीनुसार धातू खरेदी केल्यास तुम्हाला लाभ होईल, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय.
May 9, 2024, 01:42 PM ISTAkshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी का करतात पितरांची पूजा? चिंचोणीला आहे 'हे' विशेष महत्त्व
Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया या शुभ दिवशी केलेलं कुठलं काम हे अक्षय होतं अशी मान्यता आहे. मग यादिवशी पितरांची पूजा का करतात याबद्दल शास्त्रात सांगण्यात आलंय.
May 9, 2024, 11:21 AM ISTAkshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला कोणत्या देवाची पूजा केली जाते आणि का? अक्षय्य तृतीया हे नाव कसं पडलं?
Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया हा कोणत्या देवाचा सण असून त्याला अक्षय्य तृतीया असं नाव का पडलं? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा
May 7, 2024, 02:46 PM ISTAkshaya Tritiya 2023: नवीन कामासाठी 'हा' दिवस अतिशय शुभ, मिळते चांगले फळ
Akshaya Tritiya : आपण नवीन कामाची सुरुवात एखादा मुहूर्त काढून करतो. तर काही लोक नवीन कार्य सुरु करण्यासाठी शुभ दिवस आणि शुभ मुहूर्ताची वाट पाहतात. यासाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी जे काही चांगले कर्म केले जाते, त्याचे चांगले फळ मिळते.
Feb 18, 2023, 03:41 PM IST