alia bhatt baby bump

अभिनेत्री आलिया भट्ट दुसऱ्यांदा होणार आई? बेबी बंपचे फोटो व्हायरल

आलियाबाबत अजून एक बातमी समोर येत आहे. जे ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित होवू शकतात. सोशल मीडियावर पुन्हा एकदा अभिनेत्री आलिया भट्ट प्रेग्नंट असल्याची बातमी  मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

Apr 15, 2023, 08:13 PM IST

शॉर्ट ड्रेसमुळे Alia Bhatt च्या नाकीनऊ; Oops Moment पासून वाचण्यासाठी सतत करु लागली 'हे' काम!

Alia Bhatt चा हा कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आलिया Oops Moment चा शिकार होता होता कशी वाचली ते दिसत आहे.

Feb 2, 2023, 10:34 AM IST

अखेर समोर आलंच आलियाच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीमागचं सत्य! बेबी बंप दाखवत शेअर केला व्हिडिओ

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर जूनमध्ये आलियाने गरोदर असल्याचं जाहीर केलं होत.

Jan 22, 2023, 07:00 PM IST

'पती आणि लेकीचा फोटो...', Alia Bhatt ची नवी पोस्ट पाहून चाहते आनंदी

आलियाच्या नव्या पोस्टची सर्वत्र चर्चा... आलिया भट्टनं 6 नोव्हेंबर 2022 ला एका गोंडस मुलीला जन्म दिला आणिआलिया - रणबीर आता आई-वडिलांच्या भूमिकेत आले आहेत.

 

Nov 21, 2022, 12:51 PM IST

Alia Bhatt Blessed With Baby :रणबीर-आलियाची लेक कोणासारखी दिसते? आजी नीतू सिंगने दिलं उत्तर

Alia Bhatt Baby :रणबीर-आलियाची (Ranbir- Alia Bhatt) सोन परी कोणासारखी दिसते असा प्रश्न नीतू सिंग (Neetu Singh) यांना पापाराझींनी विचारला त्यानंतर त्यांनी हे गुपित सांगितलं आहे. 

 

Nov 7, 2022, 08:16 AM IST

Alia-Ranbir welcome baby: आई झाल्यानंतर पहिला फोटो शेअर करत Alia Bhatt म्हणाली..

आई झाल्यानंतर एक खास फोटो पोस्ट करत आलियाने आपल्याला मुलगी झाल्याचं चाहत्यांना कळवलं आहे.

Nov 6, 2022, 02:13 PM IST

Alia-Ranbir Welcome Baby Girl: 'मुलगी झाली हो' !..आलिया रणबीरच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन..

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरला कन्यारत्न प्राप्त.. मुलीच्या आगमनाने कपूर आणि भट्ट कुटुंबात आंनदाला उधाण आलं आहे.

Nov 6, 2022, 12:48 PM IST

Alia Bhatt रुग्णालयात दाखल; चाहते आणि कुटुंब गोड बातमीच्या प्रतीक्षेत? पाहा फोटो

भट्ट आणि कपूर कुटुंबात लवकरच येणार नवीन पाहुणा? आलिया भट्ट रुग्णालयात दाखल

 

Nov 6, 2022, 09:23 AM IST

लग्नाआधीच गर्भवती होती Alia Bhatt? डिलिव्हरीच्या तारीख समोर येताच मोठा खुलासा

अभिनेत्री आलिया भट्टच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य 

 

Oct 29, 2022, 01:08 PM IST

Alia Bhatt Pregnancy: 'डार्लिंग्स' स्टार 'या' हॉस्पिटलमध्ये देणार बाळाला जन्म

Ranbir Kapoor Alia Bhatt : तिकडे रणबीर कपूर देखील प्रिय बायकोसाठी Paternity Leave घेणार आहेत. आलिया पण आता घरी बाळाचा आगमनाची वाट पाहत आहे. तुम्हाला आम्ही सांगतो,आलियाची डिलिव्हरी तारीख जवळ आली आहे. 

Oct 18, 2022, 08:07 AM IST

Madhuri Dixit ने आलियाच्या होणाऱ्या बाळासाठी गिफ्ट, Video व्हायरल

होणाऱ्या आई आलियाला आशिर्वाद देण्यासाठी अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हीने पण खास गिफ्ट पाठवलं आहे. 

Oct 7, 2022, 05:30 PM IST

पुरस्कार सोहळ्यात आलियाला बाळाने मारली पोटात लाथ, Video Viral

बाळाने पोटात लाथ मारताच आलियाचा आनंद गगनात मावेना, पुरस्कार स्वीकारत म्हणाली..., Video Viral

 

Oct 3, 2022, 04:02 PM IST

Alia Bhattचं डोहाळे जेवण..''कुणीतरी येणार गं'' म्हणत मराठमोळ्या गाण्यावर थिरकली Neetu kapoor..VIDEO आला समोर

आपल्याकडे गरोदरपणी डोहाळे जेवण(baby shower) घालण्याची पद्धत आहे .आलीयाचं सुद्धा डोहाळे जेवण घालण्यात आलय.

Oct 2, 2022, 08:21 AM IST

Alia Bhattचं डोहाळे जेवण..''कुणीतरी येणार ग'' म्हणत मराठमोळ्या गाण्यावर थिरकली Neetu kapoor..VIDEO आला समोर

आलीयाचं सुद्धा डोहाळे जेवण घालण्यात आलय,आणि हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Sep 12, 2022, 03:50 PM IST

आलियाच्या 'या' कृत्यामुळे सासू नीतू कपूरला बसेल धक्का?

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच पालक होणार आहेत.

Sep 2, 2022, 11:42 PM IST