श्रीलंकेविरोधात टीम इंडिया अडचणीत, १७२ रनवर ऑलआऊट
टीम इंडिया कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये खूपच अडचणीत आलेली दिसत आहे. तीन कसोटींच्या पहिल्या सामन्यात तिसऱ्या दिवशी संपूर्ण भारतीय संघ 172 धावांवर बाद झाला. तिसऱ्या दिवशी संघाने 5 बाद 74 रनवर सामन्याची सुरुवात केली आणि संघ 59.3 षटकात 172 धावावरच ऑल आऊट झाला.
Nov 18, 2017, 01:13 PM ISTदिल्लीची नामुष्की, पंजाबविरुद्ध ६७ रन्सवर ऑल आऊट
यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीबरोबरच दिल्लीचीही हाराकिरी सुरूच आहे.
Apr 30, 2017, 09:15 PM ISTसंपूर्ण टीम २८ रनवर ऑलआऊट
आयसीसी वर्ल्ड लीग रिजनल क्वालिफायर सामन्यामध्ये सऊदी अरब विरुद्ध चीन सामन्यामध्ये चीनचा डाव फक्त १२.४ ओव्हरमध्ये संपला. संपूर्ण टीम फक्त 28 रनवर ऑलआऊट झाली.
Apr 23, 2017, 01:07 PM ISTबंगळुरुमध्येही पुण्याची पुनरावृत्ती, कांगारू मजबूत स्थितीत
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने दुस-या कसोटीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या 189 धावात आटोपला.
Mar 4, 2017, 06:51 PM ISTलायननं केली भारताची शिकार, १८९ वर ऑलआऊट
पुण्यानंतर बंगळुरू टेस्टमध्येही भारतीय बॅट्समनची पडझड सुरुच आहे.
Mar 4, 2017, 03:35 PM ISTइंग्लंडचा पहिला डाव २८३ रन्सवर आटोपला
भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा पहिला डाव 283 रन्सवर आटोपला. टीम इंडियाकडून मोहम्मद शम्मीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
Nov 27, 2016, 10:35 AM ISTशून्य रनवर सगळी टीम आऊट
क्रिकेटच्या मैदानात रोजच वेगवेगळी रेकॉर्ड ब्रेक होत असतात
Feb 12, 2016, 07:59 PM ISTकोहली अपयशी, भारताचा १३५ धावात खुर्दा
भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली याचा खराब फॉर्म कायम आहे. तसेच त्याला भाग्यही साथ देताना दिसत नाही. दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारताचा डाव १३५ धावांवर गुंडाळण्यात ऑस्ट्रेलिया अ संघाला यश मिळाले आहे.
Jul 29, 2015, 09:32 PM ISTआयर्लंड टीम ऑलआऊट : २५९
वर्ल्डकपच्या पूल बी मधील सामन्यात आयर्लंडने भारतासमोर २६० धावांचं आव्हान ठेवलं आहे.
Mar 10, 2015, 09:59 AM ISTमुंबईचा ४४ रन्समध्ये खुर्दा, इज्जत घालवली राव
मुंबईचा संघ म्हटले की त्यांच्या विरुद्ध खेळणाऱ्या संघाला धडकी बसते. मात्र, या मुंबई रणजी संघाला बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर स्वत:ची इज्जत राखण्यास अपयश आलेय. केवळ ४४ रन्समध्ये अख्खा संघ गारद झाला. ही कमाल करुन दाखवली ती कर्नाटक संघाने.
Feb 26, 2015, 08:34 AM IST'कूक' खेळला खूप खूप, तर पुजारा जखमी
मुंबई टेस्टमध्ये टीम इंडिया 327 रन्सवर ऑलआऊट झाली आहे. चेतेश्वर पुजारानं 135 रन्सची झुंजार इनिंग खेळली. त्यानं आर. अश्विनबरोबर 111 रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशीप केली.
Nov 24, 2012, 12:36 PM IST