Mangoes Varieties in India: भारतात आंब्याचे किती प्रकार आहेत? जाणून घ्या
Famouse Mangoes Varieties in India : भारतात आंब्याच्या 1,000 पेक्षा जास्त जाती आहेत, तथापि, फक्त काही जातींचीच व्यावसायिक लागवड केली जाते. यामध्ये महाराष्ट्रात रत्नागिरी हापूस आणि सिंधुदुर्गात देवगड हापूस जास्त प्रसिद्ध आहे. रत्नागिरी हापूसला जगात मागणी आहे.
May 17, 2023, 12:11 PM ISTAlphonso Mango | कसा ओळखाल कर्नाटकी हापूस?
How To Identify Karnataka Alphonso Mango
May 17, 2023, 12:10 PM ISTVIDEO| विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला हापूरची आरास
Pandharpur Vithal Rukhmani Temple Decorated With Alphonso Mangoes
May 14, 2021, 11:40 AM ISTVIDEO | नवी मुंबई : कोकणातील हापूस एमपीएमसी मार्केटमध्ये दाखल
Kokan Hapus Mango Available In APMC Market At Navi Mumbai
Mar 4, 2021, 12:35 PM ISTरत्नागिरीचाच हापूस हाच खरा हापूस आंबा
हापूस मूळ रत्नागिरीचाच असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.
Oct 5, 2018, 11:01 PM ISTहंगामातला पहिला हापूस पुण्यात दाखल
हंगामातील पहिल्या हापूस आंब्याच्या पेटीचं पुण्याच्या मार्केट यार्डात आगमन झालंय.
Jan 21, 2018, 07:44 PM ISTहापूसची पहिली पेटी बाजारात दाखल!
यंदाच्या मोसमातली देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालीय.
Nov 27, 2017, 10:50 PM ISTनवी मुंबई | हापूसची पहिली पेटी बाजारात दाखल!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 10:37 PM IST'हापूस'ची अविट चव परदेशातही!
हापूस आंब्याची चव भल्या भल्यानं वेड लावते. परदेशातदेखील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तो त्याच्या अविट चवीमुळेच... आंब्याची ही चव राखून आंबे परदेशात पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतून आखाती देशात आंबा चक्क स्कॅन करून पाठवला जात आहे.
Apr 23, 2017, 11:21 PM ISTमुंबईच्या बाजारात हापुसचे भाव गडगडले!
मुंबईच्या बाजारात हापुसचे भाव गडगडले!
Mar 24, 2017, 10:14 PM ISTमुंबईच्या बाजारात हापुसचे भाव गडगडले!
नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये हापूस आंब्याचे भाव गडगडले आहेत.
Mar 24, 2017, 09:25 PM ISTअस्सल हापुस मुंबईकरांच्या भेटीला
Apr 17, 2016, 12:09 AM ISTहिवाळ्यातच आला हापूस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2016, 05:27 PM ISTफळांचा राजा हापूस आंबा एपीएमसी बाजारात दाखल
Jan 28, 2016, 12:13 PM ISTफळमाशीने दिला हापूस निर्यातीला दगाफटका
युरोपमध्ये हापूस आंब्यापाठोपाठ भाज्यांवरही बंदी टाकण्यात आलीय. भारतातल्या ४ भाज्या आणि हापूस आंब्यावर ही बंदी घालण्यात आलीय. 1 मे 2014 पासून युरोपियन युनियनकडून ही तात्पुरती बंदी घालण्यात आलीय. फळमाशी आढळल्यामुळे युरोपमध्ये भारतीय आंब्याला बंदी घालण्यात आलीये.
Apr 29, 2014, 10:25 AM IST