अमरनाथ यात्रा कशी कराल, कोण जाऊ शकतं? वाचा कसं कराल नियोजन
Amarnath Yatra : अमरनाथ यात्रा ही सर्वात कठीण यात्रा मानली जाते. अमरनाथची यात्रा केली त्याचं जीवन सफल होतं असं बोललं जातं. दरवर्षी लाखो लोक (Devotees) अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) करतात. अमरनाथला तीर्थक्षेत्र देखील म्हटले जातं. दरवर्षी नैसर्गिक बर्फापासून सुमारे 10 फूट उंच शिवलिंग तयार होते. ज्याला हिमानी शिवलिंग असंही म्हणतात.
Jul 4, 2023, 09:06 PM ISTAmarnath Yatra 2023: अमरनाथ यात्रेआधी मोठा निर्णय; यात्रेकरूंना नाही खाता येणार 'हे' पदार्थ
Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यात्रेदरम्यान कुठे पदार्थ खाता येणार आहे आणि कुठले नाही यासंबंधात माहिती जाहीर करण्यात आली आहे.
Jun 12, 2023, 11:17 AM ISTAmarnath Yatra वर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी; पाकचं लष्करच देतंय दहशतवाद्यांना प्रशिक्षण
Amarnath Yatra 2023 : पाकव्याप्त काश्मीरमधून धक्कादायक माहिती समोर, यात्रेतील प्रत्येक घडामोडीवर दहशतवाद्यांची नजर. भारतीय लष्करही कोणचा अनुचित प्रकार घडणार नाही याकडेच लक्ष देतंय.
Jun 9, 2023, 09:43 AM IST
Amarnath Yatra 2022 ची घोषणा, कोरोनामुळे 2 वर्ष बंद होती अमरनाथ यात्रा
Amarnath Yatra 2022 : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भक्तांनासाठी खूशखबर आहे. 2 वर्षानंतर अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु झाली आहे.
Mar 27, 2022, 05:32 PM IST