अजबच..! अंबाजोगाईत जन्मले दोन तोंडाचे बाळ
अंबाजोगाई येथील स्वाती वैद्यकीय महाविद्यालयाला महिलांची प्रसूती हा विषय नवीन नाही. पण, येथील तज्ज्ञ डॉक्टरांचा हा विभागही एका हटके प्रसूतीमुळे अवाक झाला. इथे एका मातेने चक्क दोन तोंडाच्या बाळाला जन्म दिला.
Oct 30, 2017, 04:09 PM ISTपैसे दिले नाही, आईचा केला खून
अंबाजोगाई येथे मुलाने आपल्याच आईचा जीव घेतला आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी चार लाख रुपये देत नसल्याच्या कारणावरून मुलाने आईचा खून केला.
Aug 6, 2012, 01:47 PM IST