'मी सिद्ध करणार...', अमिषा पटेलने 'गदर 2' च्या दिग्दर्शकाचा 'तो' खासगी व्हिडीओ केला शेअर; सर्वांसमोर केलं उघड
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने (Ameesha Patel) याआधी एका मुलाखतीत 'गदर 2' च्या क्लायमॅक्समध्ये मी व्हिलनला ठार करणार होती, पण दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी स्क्रिप्टमध्ये बदल केले असा दावा केला होता. यावर अनिल शर्मा यांनी सांगितलं होतं की, बदल केल्यानंतर अमिषा पटेलला कल्पना दिली होती.
Feb 13, 2025, 06:28 PM IST
'आधी केलं प्रपोज, मग वयावरुन उडवली खिल्ली!' अभिनेत्रीनं दिलं असं उत्तर
Ameesha Patel : अमीषा पटेलनं एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्या वयावरुन कॉमेडियननं तिची खिल्ली उडवली.
Mar 17, 2024, 01:12 PM ISTWarrant Against Ameesha Patel : अमीषा पटेलनं उद्योगपतीला फसवलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण
Warrant Against Ameesha Patel : बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अमीषा सध्या तिच्या 'गदर 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण दुसरीकडे अमीषाही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिच्याविरोधात फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे.
Apr 7, 2023, 11:21 AM IST