कल्याण | अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी एसटी
KALYAN ST SERVICE REPORT BY AMIT JOSHI
Apr 15, 2020, 01:50 PM ISTऑर्बिटरला विक्रम लँडरची माहिती मिळाली
ऑर्बिटरला विक्रम लँडरची माहिती मिळाली
Sep 8, 2019, 02:30 PM ISTश्रीहरिकोटा | थेट श्रीहरिकोटाहून रोमांचित करणारा अनुभव
श्रीहरिकोटा | थेट श्रीहरिकोटाहून रोमांचित करणारा अनुभव
India successfully launches moon mission LIVE on chandryaan reaction on Amit Joshi
मुंबई | देवर्षी नादर पत्रकार पुरस्कार सोहळा
मुंबई | देवर्षी नादर पत्रकार पुरस्कार सोहळा
May 20, 2019, 12:50 AM ISTमुंबई । नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय दिल्लीत?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2017, 09:11 AM ISTब्लॉग : धुमकेतूवरची स्वारी...
30 सप्टेंबर 2016 हा सर्वसामान्यांसाठी नेहमीचा दिवस ठरला असेल मात्र अवकाश संशोधन करणाऱ्या आणि या विषयात स्वारस्य असलेल्यांसाठी नक्कीच नाही.
Nov 17, 2016, 12:07 PM ISTब्लॉग : शीएमनं डोंबिवलीकरांना मेट्रो का दिली नसेल बरं...
अमित जोशी
झी २४ तास
शीएमनं डोंबिवलीला मेट्रो दिली नाही, कल्याणला दिली यावर जोरदार चर्चा सुरु आहे, लोकं बोंब मारत आहेत. डोंबिवलीला मेट्रो न देण्यामागे काही कारणे असावीत असे वाटते.
Oct 21, 2016, 11:09 AM ISTअग्नी-५, आता पुढे काय?
अमित जोशी
19 एप्रिल २०१२ ला ओडिसा जवळील व्हीलर बेटांवरुन आठ वाजून दोन मिनिटांनी अग्नि -५ या पहिल्या आंतरखंडीय मारा करण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राने अवकाशात झेप घेतली. ५० टन वजनाचे अग्नि क्षेपणास्त्र 50 मीटर एवढा आगीचा झोत मागे सोडत गर्जना करत अरबी समुद्रातील नियोजीत लक्ष्याच्या ठिकाणी निघाले
सह्याद्रीतल्या वाकड्या वाटा
अमित जोशी
हल्ली ट्रेक सगळेच जण करतात. असं लिहायचं कारण पुस्तकांच्या रुपात ज्ञात-अज्ञात किल्ले, लेणी, निसर्गात लपलेल्या सौंदर्याच्या माहितीचा खजिनाच आता उपलब्ध झाला आहे. त्यातच एस.टी.सह आता स्वतःच्या गाड्या घेऊन या ठिकाणी सहज पोहचता येते.
भविष्यातील " अवकाश स्थानक "
अमित जोशी
२९ सप्टेंबर २०११ हा दिवस कदाचित जगातील सर्वसामान्यांसाठी एक सामान्य दिवस ठरला असेल, मात्र जगातील अवकाश शास्त्रज्ञांसाठी, जगाचे भवितव्य ठरवू पहाणा-या बड्या देशांच्या नेत्यांसाठी एक वेगळा दिवस होता.
भारताची स्वदेशी " जीपीएस " यंत्रणा २०१४ पर्यंत
जीपीएस म्हणजेच Global Positioning System ( GPS ) हा एक मोबाईलप्रमाणे सर्वांच्या माहितीतला शब्द होत आहे. खरं तर ४५ वर्षे सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यामध्ये झालेल्या शीतयुद्धातले " जीपीएस " हे एक अपत्य.
Dec 29, 2011, 04:26 PM IST( शीत ) युद्ध आमचे झाले सुरु......
अमित जोशी
चीन आणि भारत यांच्यामध्ये युद्ध सुरु झाले आहे असं म्हंटलं तर थोडसं गोंधळायला होईल, चटकन लक्षात येणार नाही. अर्थात हे विधान साफ चुकीचे आहे. पण दोन्ही देशांमध्ये शीतयुद्ध सुरु झाले आहे असं म्हंटलं तर ते चुकीचे होणार नाही.
Oct 26, 2011, 11:28 AM IST