anand mahindra ne gift ki black scorpio viral post

'आनंद महिंद्रा उगाच प्रँक...', Scorpio मिळाल्यानंतर तिरंदाज शीतल देवीची पोस्ट, सांगितला सगळा घटनाक्रम

आनंद महिंद्रा यांनी तिरंदाज शीतल देवीला दिलेलं आश्वासन पाळलं आहे. आनंद महिंद्रांनी तिला स्कॉर्पिओ गिफ्ट केली आहे. याचे फोटोही त्यांनी एक्सवर शेअर केले आहेत. 

 

Jan 29, 2025, 05:13 PM IST