antilia bomb

Criminals In Uniform । सचिन वाझे आणि अँटिलीया प्रकरणाची 'इन साईड स्टोरी'? CIU-क्रिमिनल्स इन युनिफॉर्म

अँटिलीया कार स्फोटक प्रकरणात प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की, पोलीस दलातील व्यक्तीने असं का केलं? कुणासाठी केलं? कुणाच्या इशाऱ्यावर केलं? यात बडी नावं कशी गुंतली?  या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळतात.

Nov 23, 2022, 05:25 PM IST