अर्जुन तेंडुलकरने तुमच्याकडून प्रशिक्षण घेणं बंद का केलं? योगराज सिंग म्हणाले 'सचिनलाच आता...'
योगराज सिंग (Yograj Singh) यांनी खुलासा केला आहे की, फक्त 12 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) गोवा संघातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि राजस्थानविरोधातील सामन्यात शतक ठोकलं.
Jan 14, 2025, 02:19 PM IST
Arjun Tendulkar ने घेतला कॅप्टन रोहितशी पंगा? म्हणाला "मी सहमत नाही, एवढी मेहनत करायची अन्..."
Mankading,Cricket law: गेल्या काही दिवसांपासून मंकेडिंगवर बरीच चर्चा होत आहे. अशातच आता अर्जुनने (Arjun Tendulkar) थेट कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit sharma) विरुद्ध दंड थोपटले आहेत.
Jan 18, 2023, 03:23 PM ISTआयपीएलमध्ये या टीममधून खेळू शकतो अर्जुन तेंडुलकर
सचिनचा मुलगा असल्याने अर्जुनकडून सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
Jan 17, 2018, 04:42 PM ISTकुबड्या लावून सचिनचा मुलगा जस्टीनच्या कॉन्सर्टला
सचिनचा मुलगा अर्जुनने देखील जस्टीन बिबरच्या कॉन्सर्टला कुबड्या लावून नेम धरला आणि कॉन्सर्टचा आनंद घेतला.
May 11, 2017, 02:49 PM IST