देशाचा जीडीपी वाढवून सांगितला गेलाय - अरविंद सुब्रमण्यम
भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न, अर्थात जीडीपी (आर्थिक विकास दर) काढण्याच्या प्रक्रियेमध्ये त्रुटी आहेत.
Jun 13, 2019, 10:10 PM ISTनोटाबंदी हा मोठा 'मौद्रिक झटका' - माजी मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रह्मण्यम
'ऑफ काऊन्सिल : द चॅलेंजेस ऑफ द मोदी-जेटली इकोनॉमी' पुस्तक प्रकाशन सोहळा
Nov 30, 2018, 09:43 AM IST...म्हणून यंदा गुलाबी रंगात सादर केला आर्थिक सर्वेक्षण अहवाल!
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केंद्र सरकारतर्फे २०१७-२०१८ साठी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सोमवारी संसदेत सादर केला.
Jan 30, 2018, 01:15 PM IST'जीएसटी'बद्दल निर्णय घेण्यासाठी आजपासून मॅरेथॉन बैठक
जीएसटी काऊन्सिलची तीन दिवसीय मॅरेथॉन बैठक आजपासून दिल्लीत सुरू होतेय. या बैठकीत देशात जीएसटीचा दर किती असावा याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
Oct 18, 2016, 10:12 AM IST'बीफबद्दल बोललो तर माझी नोकरी जाईल'
नवी दिल्ली : भारत सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी बीफच्या मुद्द्यावर बोलायला नकार दिला आहे.
Mar 9, 2016, 04:36 PM ISTदेशाची आर्थिक स्थिती भक्कम - अरविंद सुब्रह्मण्यम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2015, 01:06 PM ISTऐतिहासिक सार्वमत: ६१ टक्के जनतेनं दिला नकाराचा कौल
ग्रीसच्या जनतेनं युरोपियन युनियनंचे निर्बंध झुगारून लावलेत. युरोपियन युनियनं हा निर्णय दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. कारण सरळ आहे, या सार्वमतानंतर युरोपातली स्थिती तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी झालीय.
Jul 6, 2015, 10:13 PM ISTयंदाचा मॉन्सून सामान्यच राहणार : सुब्रमणियन
मॉन्सून यावर्षी सामान्यच राहणार आहे, असं मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी म्हटलंय.
Apr 9, 2015, 09:34 PM IST