asia cup 2023 super 4

Asia Cup मध्ये भारत आणि श्रीलंका फायनल, चुरशीच्या सामन्यात लंकेचा पाकिस्तानवर विजय

Asia Cup 2023 : एशिया कप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाविरुद्ध कोण खेळणार हे अखेर निश्चित झालं आहे. चुरशीच्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर 2 विकेटने विजय मिळवला. आता भारत आणि श्रीलंका फायनल रंगणार आहे. 

 

Sep 15, 2023, 01:08 AM IST

IND vs SL : पाकिस्तानला फोडलं आता लंका'दहनाची बारी; पाहा कसा असेल संघ?

IND vs SL, Asia Cup 2023 :  टीम इंडियाकडून स्वत: कॅप्टन रोहित शर्मा फेवरेट असेल. श्रीलंकेविरुद्ध नेहमी रोहितची बॅट तळपली आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेकडून सदीरा समरविक्रमा याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल. 

Sep 12, 2023, 08:41 AM IST

Asia cup : पावसाने खेळ बिघडवला तरी पाकिस्तान फायनलमध्ये, टीम इंडियाचं काय होणार? पाहा कसं आहे गणित

Asia Cup 2023: एशिय कप स्पर्धेत आता सुपर-4 ची चुरस सुरु झाली आहे. भारतासह यजमान पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशने सुपर-4 मध्ये एन्ट्री केली आहे. पाकिस्तानने पहिल्याच सामन्यात बांगलादेशचा पराभव करत दणक्यात सुरुवात केली आहे.

Sep 7, 2023, 08:29 PM IST

Asia Cup मधील सुपर 4 चं चित्र स्पष्ट, असा रंगणार 6 सामन्यांचा थरार; पाहा IND vs PAK कधी?

IND vs PAK, Super 4 : श्रीलंका संघाने सुपर-4 मध्ये एन्ट्री मारली आहे. अशातच आता सुपर 4 चं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता आगामी 6 सामन्यांचा थरार रंगणार आहे. कसा असेल सामना? भारत पाकिस्तान सामना कधी असेल? पाहा...

 

Sep 5, 2023, 11:26 PM IST

SL vs AFG, Asia Cup : लाहोरच्या मैदानात अफगाण्यांची शिकार! हायप्रेशर सामन्यात श्रीलंकेचा 2 धावांनी दणक्यात विजय

Afghanistan vs Sri Lanka : अखेरच्या 7 बॉलमध्ये अफगाणिस्तानला 15 धावांची गरज होती आणि अफगाणिस्तानकडे 2 विकेट शिल्लक होत्या. मात्र, श्रीलंकेने फिरकीची जादू दाखवली अन्

Sep 5, 2023, 10:34 PM IST