लोकांच्या मदतीसाठी जीवाची बाजी लावणारी महिला IAS अधिकारी, चिखलात उतरुन वाचवले प्राण
आसाममधील परिस्थिती गंभीर असताना एका महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
May 27, 2022, 03:58 PM ISTVideo | असाममध्ये मुसळधार पाऊस; पुराच्या पाण्यात ट्रेन उलटली
Assam Railway Disastar From Flood
May 17, 2022, 02:25 PM ISTVIDEO | Assam Flood | आसाममध्ये पुराचा कहर, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
Floods wreak havoc in Assam railway station under water
May 16, 2022, 11:15 PM ISTआसाममध्ये गंभीर पूरस्थिती; १५ जणांचा मृत्यू
ब्रह्मपुत्रा नदीने ओलांडली धोक्याची पातळी...
Jun 27, 2020, 10:04 AM ISTकोल्हापूर | कोल्हापुरात युद्ध पाण्याशी
कोल्हापूर | कोल्हापुरात युद्ध पाण्याशी
Aug 9, 2019, 08:20 PM ISTउत्तर पूर्व आणि उत्तर भारतातल्या पुराचं विदारक दृष्य
१० पाणघोडे, १२२ हरणं, दोन हत्ती, तीन जंगली अस्वलं, तीन सांबर यांचे मृतदेह आतापर्यंत आढळलेत.
Aug 19, 2017, 12:27 PM ISTपुरामुळे काझिरंगातील १४० प्राण्यांचा मृत्यू
उत्तर भारतातल्या पुराचं विदारक दृष्य समोर आलंय... आसामच्या काझिरंगा अभयारण्यात १४० प्राण्यांचे मृतदेह आढळून आलेत.
Aug 18, 2017, 09:50 PM ISTबिहार आणि आसाममध्ये पूरपरिस्थिती गंभीर !
देशातील पूर्वेकडील राज्यात पूर परिस्थिती वाढत चालली आहे. आसाम आणि बिहारमध्ये पुराची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे.
Aug 16, 2017, 10:04 AM ISTआसाम, बिहारमध्ये पुराचे मोठे नुकसान, ११० जणांचा मृत्यू तर २२ लाख बेघर
आसाम आणि बिहारच्या काही भागांत पूरस्थितीचा मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील विविध राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर पुराची स्थिती आहे. ११० जणांचा मृत्यू झालाय. तर २२ लाख लोक बेघर झालेत.
Aug 14, 2017, 01:43 PM ISTआसाममध्ये ६ लाख लोकांना पूराचा फटका
आसाममध्ये आलेल्या महापूरानं जनजीवन विस्कळीत झालंय.14 जिल्ह्यांमधील सहा लाखांहून अधिक नागरीकांना या पूराचा फटका बसला आहे. पूरग्रस्तांच्या मतदीसाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि भारतीय सैन्याच्या जवनांना तैनात करण्यात आलं आहे.
Jul 26, 2016, 09:41 AM ISTपूरग्रस्त असामसाठी ५०० कोटी
असाममध्ये ब्रहृपूत्र नदीला पूर आल्याने आसाम राज्याला पुराचा मोठा फटका बसला. यात कोट्यवधी रूपयांची हानी झाली. पायाभूत सुविधांसाठी पंतप्रधाना डॉ. मनमोहनसिंग यांनी ५०० कोटी रुपयांची अस्थायी मदत जाहीर केली आहे.
Jul 2, 2012, 07:49 PM IST