गेल्या १० वर्षांतलं भुजबळांच्या 'संपत्ती'चं भरभक्कम बांधकाम!
राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते... छगन भुजबळ... संपत्तीच्या बाबतीतही ते हेवीवेटच आहेत... विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं भुजबळांना पुन्हा एकदा आपली संपत्ती जाहीर करावी लागलीय. यानिमित्तानं भुजबळांची संपत्ती गेल्या दहा वर्षांत केवढी वाढलीय, हे बघितल्यानंतर तुमच्यासमोर त्यांच्या बांधकामाच्या 'भरभक्कम'पणाची प्रचिती नक्कीच येईल.
Sep 30, 2014, 01:22 PM ISTकाँग्रेस, राष्ट्रवादीने वाळवंट केले, माझ्या हातात सत्ता द्या - राज ठाकरे
काँग्रेस, राष्ट्रवादीने वाळवंट केले आहे. माझ्या हातात सत्ता द्या. विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने आपल्या बाजूने कौल दिल्यास मी राज्याचे नेतृत्व करेन, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला.
Sep 30, 2014, 01:16 PM ISTभाजपला धक्का; सोनबा मुसळेंचा अर्ज बाद
नागपूर भाजपला मोठा धक्का बसलाय. भाजपचे उमेदवार सोनबा मुसळे यांचा अर्ज रद्द करण्यात आलाय. मुसळे हे भाजपचे सावनेर मतदार संघातले उमेदवार होते.
Sep 30, 2014, 12:32 PM ISTमहायुती फुटल्याने प्रतिमोदी निराश
गेल्या २५ वर्षांची शिवसेना – भाजप युती संपुष्टात आल्यानं या दोन्ही पक्षांना एकदिलानं मानणाऱ्या अनेकांचा हिरमोड झालाय. त्यातीलच एक आहेत... ‘प्रतिमोदी’ म्हणून प्रसिद्ध असणार विकास महंते...
Sep 30, 2014, 12:11 PM IST'होलसेल'मध्ये पक्षांतर
Sep 30, 2014, 11:44 AM ISTवांद्रे मतदारसंघ : आशिष शेलार विरुद्ध बाबा सिद्दीकी
आशिष शेलार विरुद्ध बाबा सिद्दीकी
Sep 30, 2014, 10:28 AM ISTआरपीआय नेते अर्जुन डांगळे यांचा शिवसेनेला पाठिंबा
आरपीआय नेते अर्जुन डांगळे यांचा शिवसेनेला पाठिंबा
Sep 30, 2014, 10:22 AM ISTराष्ट्रवादीशी भाजपची युती होणं अशक्यच - जावडेकर
राष्ट्रवादीशी भाजपची युती होणं अशक्यच - जावडेकर
Sep 30, 2014, 10:20 AM ISTसंपत्तीत 'हेवीवेट' भुजबळांची संपत्ती 'वाढता वाढता वाढे'
संपत्तीत 'हेवीवेट' भुजबळांची संपत्ती 'वाढता वाढता वाढे'
Sep 30, 2014, 09:26 AM ISTभाजपकडून उमेदवारी भरलेले अनंत तरे पुन्हा शिवसेनेत
शिवसेनेच विद्यमान आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात दंड थोपटून भाजपचा आसरा घेत उमेदवारी अर्ज भरला. मात्र, त्यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळल्यानंतर पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला.
Sep 30, 2014, 07:33 AM ISTदे दणादण - औरंगाबाद (29 सप्टेंबर 14)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 10:43 PM ISTकोल्हापुरात रंगतदार सामने... एकाच कुटुंबात तीन झेंडे!
राजकारणात काहीही होऊ शकतं हे वारंवार अनेक उदाहरणांनी सिद्ध होतं. आज एका पक्षात निष्ठावंत असणारा कार्यकर्ता संध्याकाळ होण्याअगोदर दुसऱ्या पक्षात डेरेदाखल झालेला असतो. एवढंच नव्हे तर सध्या अनेक ठिकाणी वडील एका पक्षात, मुलगा दुसऱ्या पक्षात तर भाऊ तिसऱ्याच पक्षात असं चित्र पहायला मिळतंय. कोल्हापुरातही असंच काहीसं चित्र पहायला मिळतंय.
Sep 29, 2014, 09:26 PM IST