assembly 2014

पाहा राज ठाकरेंच्या सभांचं वेळापत्रक

आजारी असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे घटस्थापनेला महाराष्ट्राची ब्लू- प्रिंट घेऊन रणसंग्रामात उतरले. आता राज ठाकरेंनी आपल्या सभांचा धडाका सुरू केलाय.

Sep 29, 2014, 08:31 PM IST

असाही नमुना... चार तासांत तीन राजकीय उड्या!

निवडणुका आल्या की बंडखोरी, बंडाळी, नाराजी, रूसवेफुगवे हे आलेच. तिकीट मिळत नाही असं दिसल्यावर तिकीटासाठी दुसऱ्या पक्षात जाणं हे तसं नवं नाही. पण तिकीटासाठी चंद्रपुरातल्या एका उमेदवारानं चक्क चार तासांत दोनदा पक्षांतर करण्याची चपळाई दाखवली. 

Sep 29, 2014, 07:54 PM IST

औरंगाबाद मध्य मतदारसंघात सख्खे मित्र झाले पक्के वैरी!

आघाडीतील बिघाडानंतर आणि युतीच्या घटस्फोटानंतर अनेक जुने मित्र आता एकमेकांचे वैरी म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत. औरंगाबादेतही असंच काहीसं चित्र आहे. एकेकाळचे सख्खे मित्र असलेले किशनचंद तनवाणी आणि प्रदीप जैस्वाल आता भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. म्हणतात ना ‘जंग और प्यार मे सब मुमकीन है’ त्याचंच एक उदाहरण पाहूयात.

Sep 29, 2014, 07:02 PM IST

मुख्यमंत्री भंगार मॉडेल विकायला काढले - गडकरी

 मुख्यमंत्री भंगार मॉडेल असून बाजारात विकायला काढले तर विकलेही जाणार नाही, अशी घणाघाती टीका नितीन गडकरी यानी नाशिकमध्ये केली. 

Sep 29, 2014, 05:39 PM IST

आबांना दिलासा, उमेदवारी अर्ज वैध!

निवडणूक आयोगाकडून आबांना दिलासा मिळालाय. गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरलाय.  निवडणूक आयोगानं भाजप उमेदावारानं केलेला अर्ज फेटाळलाय. मात्र अजून याची अधिकृत घोषणा झालेली नाही. 

Sep 29, 2014, 04:32 PM IST

भाजपचे अधिकृत उमेदवार शेखर धुरींचा अर्ज मागे

भाजपचे अधिकृत उमेदवार शेखर धुरींचा अर्ज मागे

Sep 29, 2014, 04:19 PM IST