रोखठोक : महाराष्ट्राचा महासंग्राम, 26 सप्टेंबर 2014
महाराष्ट्राचा महासंग्राम, 26 सप्टेंबर 2014
Sep 26, 2014, 11:12 PM ISTसंपूर्ण यादी : भाजप उमेदवारांची पहिली आणि दुसरी यादी
शिवसेनेशी 25 वर्षांचा संसार मोडून भाजपनं वेगळी चूल मांडलीय. 'मिशन 145' नावाचा आपला नवा संकल्प भाजपनं जाहीर केलाय. याद्वारे भाजपचे 145 आमदार निवडून आणण्याचा निर्धार भाजपच्या ज्येष्ठांनी बोलून दाखवलाय. यातच भाजपनं आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय.
Sep 26, 2014, 10:11 PM ISTउद्धव आणि राज एकत्र आल्यास आनंदच - बाळा नांदगावकर
उद्धव आणि राज एकत्र आल्यास आनंदच - बाळा नांदगावकर
Sep 26, 2014, 09:28 PM IST'मनसे' यादी : दुसऱ्या यादीतही राज ठाकरेंचे नाव नाही
दुसऱ्या यादीतही राज ठाकरेंचे नाव नाही
Sep 26, 2014, 09:28 PM IST'मनसे' यादी : दुसऱ्या यादीतही राज ठाकरेंचे नाव नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आपल्या ७१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीतही मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांची नावे देण्यात आली नाही.
Sep 26, 2014, 08:20 PM ISTशिवसेना-भाजपने केला आठवलेंचा ‘पोपट’
महायुतीत फूट पडल्यानं रिपाइं नेते रामदास आठवले यांची मोठी कोंडी झालीय. शिवसेनेसोबत जायचं की भाजपसोबत, याचा निर्णय अजून आठवलेंना घेता आलेला नाही.
Sep 26, 2014, 06:49 PM ISTपृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
पृथ्वीराज चव्हाण लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Sep 26, 2014, 06:37 PM IST‘आघाडी’च्या सत्तेचा १५ वर्षाचा संसार मोडला
Sep 26, 2014, 05:38 PM ISTलोच्या...! जितेंद्र आव्हाडांना आठवला स्वत:चा 'आदर्श फ्लॅट'
जितेंद्र आव्हाड यांनी 2004 साली आदर्श इमारतीत फ्लॅट घेतला होता... मात्र, 2009 साली विधानसभा निवडणुकीत हा फ्लॅट अचानक गायब झाला... आणि आता, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या या नेत्याला पुन्हा हा फ्लॅट आपल्याच नावावर असल्याचं आठवलंय.
Sep 26, 2014, 05:00 PM ISTराज्यमंत्री उदय सामंत यांचा राष्ट्रवादीला दे धक्का, सेनेकडून उमेदवार
रत्नागिरीचे आमदार आणि नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. उदय सामंत हे उद्या शिवसेनेच्या तिकीटावर अर्ज दाखल करतील.
Sep 26, 2014, 03:39 PM ISTमूठभर लोकांसाठी अच्छे दिन - शरद पवार
मूठभर लोकांसाठी अच्छे दिन आहेत. राज्यात शिवसेना-भाजप युती तर काँग्रेस - राष्ट्रवादी यांची आघाडी तुटली. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात असतील. उमेदवारांचे पिक आलेय. तुमच्यासाठी चांगले दिवस आहेत. तुम्ही चांगले पिक (उमेदवार) आहे ते ठेवायचे आणि बाकीचे (पसंत नसतील ते उमेदवार) तन उपटून टाका, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मतदारांना दिला. जालन्यात आज जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
Sep 26, 2014, 03:23 PM ISTव्हिडिओ : शिवसेनेचं ग्रामविकासाचं 'शिवधनुष्य' प्रदर्शित
विधानसभा निवडणूक 2014 च्या तोंडावर सेनेच्या व्हिजन डॉक्युमेंटचा पुढचा टप्पा सादर करण्यात आलाय.
Sep 26, 2014, 03:21 PM ISTठाकरे + ठाकरे : मित्र दुरावले, आता विरोधक एकत्र येणार?
मित्र दुरावले, आता विरोधक एकत्र येणार?
Sep 26, 2014, 03:09 PM IST