आता उरल्या फक्त आठवणी, युतीची क्षणचित्रे!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2014, 10:02 AM ISTयुती तुटली, आघाडी बिघडली!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2014, 09:43 AM ISTमहायुतीतील घटक पक्ष भाजपसोबत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2014, 09:42 AM ISTविशेष संपादकीय (२५ सप्टेंबर २०१४)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2014, 09:41 AM ISTमनसेची बहुप्रतिक्षित ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर!
एकीकडे आघाडी आणि महायुतीच्या घटस्फोटाची घोषणा करत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली बहुप्रतिक्षित ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर केली. सगळेच पक्ष केवळ आपापला विचार करत असताना आपण तरी महाराष्ट्राचा विचार करुयात, असं म्हणत राज यांनी तब्बल दोन तास राज्याच्या सर्वांगिण विकासाचा आराखडा मांडला.
Sep 26, 2014, 09:38 AM ISTपितृपक्षाचे कावळे उडाले... सेनेनं सामनातून भाजपवर डागली तोफ!
महायुती तुटल्यानंतर शिवसेनेनं सामना या आपल्या मुखपत्रातून भाजपवर चांगलंच तोंडसूख घेतलंय. भाजपच्या भूमिकेवर शिवसेनेनं टीकास्त्र सोडलंय. शिवसेना-भाजप युती राहावी असे आमच्यातील मित्रपक्षांना वाटत होते. त्यापेक्षाही महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेची ती भावना होती. या भावनेचा चोळामोळा करणारे महाराष्ट्राचे दुश्मनच म्हणायला हवेत, या शब्दात शिवसेनेनं आपली तिखट प्रतिक्रिया दिलीय.
Sep 26, 2014, 08:37 AM ISTयुती तुटताच त्यांनी आघाडी कशी तोडली? – मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान
मुख्यमंत्री म्हणून आपण कुठलीही तडजोड न स्वीकारता पारदर्शक निर्णय घेतल्यानं कोणाचे हितसंबंध दुखावले असण्याची शक्यता आहे.
Sep 26, 2014, 07:55 AM IST‘पक्ष’ संपले, ‘यूत्त्या’ बनवतायत!!!
पितृ ‘पक्ष’ पंधरवडा संपला पण आमच्या पक्षांचा पंधरवडा काही करता संपेचना... आज तरी जेवतील, उद्या तरी जेवतील... सकाळी, दुपारी, संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे कधीतरी? पण नाहीच...
Sep 25, 2014, 11:04 PM IST'युती' इतिहासजमा... उरल्या फक्त आठवणी!
शिवसेना भाजपची 25 वर्षांची युती तुटलीय. भाजप सेना युतीचा गेल्या पाव शतकाचा काळ म्हणजे जणू महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा काळ... आता इतिहास झालेल्या युतीच्या प्रवासाची काही क्षणचित्रांची, ही आठवण...
Sep 25, 2014, 10:34 PM ISTयुती ही राजकीय नव्हती, कौटुंबिक होती – आदित्य ठाकरे
भाजप-शिवसेना युती तुटल्याबद्दल युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दुर्दैवी म्हटले आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Sep 25, 2014, 09:13 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीचा १५ वर्षांचा संसार मोडीत
भाजप शिवसेनेच्या युती पाठोपाठ आता काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी मोडीत निघाल्याचे संकेत दिले आहेत. आम्ही पक्षाच्या स्थापनेपासून काँग्रेसला साथ दिली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आघाडी मोडीत निघाल्याचे संकेत दिले आहेत.
Sep 25, 2014, 08:10 PM ISTभाजप आणि राष्ट्रवादीची छुपी-युती ?
भाजपसाठी राष्ट्रवादीनं पत्रकार परिषद टाळली आणि भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी युती असल्याचा आरोप भाजप खासदार आनंदराव अडसूळ यांनी केली आहे.
Sep 25, 2014, 07:58 PM ISTशिवसेना केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता
शिवसेना केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरे याविषयी आपल्या पक्षातील नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं समजतंय. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते दिल्लीहून मुंबईकडे निघाले आहेत. भाजप नेत्यांनी युती तुटण्याचे संकेत दिल्यानंतर शिवसेनेकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
Sep 25, 2014, 07:37 PM IST२५ वर्षांची मैत्री भंगली, भाजपने युती तोडली
भाजप आणि शिवसेनेची 25 वर्ष जुनी युती भाजपकडून तुटल्याचे संकेत देण्यात आले आहेत. घटस्थापनेच्या दिवशीचं युतीचा घटस्फोट होत असल्याचं चित्र आहे. अखेर पंचवीस वर्षापूर्वीची युती तुटल्याचे संकेत भाजपने दिले आहेत.
Sep 25, 2014, 07:07 PM ISTमनसेच्या १५३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
मनसेने १५३ जणांची पहिली यादी जाहीर केली यात राज ठाकरे यांचे नाव नाही.
Sep 25, 2014, 05:54 PM IST