'तेलंगणमधला विजय काँग्रेसचा नसून..'; राम गोपाल वर्मांनी राहुल, सोनिया गांधींना सुनावलं! म्हणाले, 'नशीब समजा..'
Assembly Elections 2023 Director Slams Congress: राजस्थान, मध्य प्रदेशबरोबरच छत्तीसगडमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा सहज गाठला. पण तेलंगणमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली.
Dec 4, 2023, 11:43 AM ISTNagaland Election Result: नागालँडच्या जनतेने रचला इतिहास, 60 वर्षानंतर राज्याला पहिल्यांदाच मिळाली महिला आमदार
Nagaland Election Result: नागालँडमध्ये (Nagaland) पहिल्यांदाच महिला आमदार निवडून आली असून इतिहास रचला गेला आहे. तब्बल 60 वर्षांनी राज्याला पहिली आमदार मिळाली आहे. राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या (एनडीपीपी) उमेदवार हेकानी जाखलू (Hekani Jakhalu) 1536 मतांच्या फरकाने विजयी झाल्या आहेत.
Mar 2, 2023, 03:44 PM IST
Nagaland Election Result: नागालँडमध्ये निळा झेंडा फडकला, आठवले गटाने रचला इतिहास
Nagaland Election Result: नागालँडमध्ये रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारही आघाडीवर आहेत. रामदास आठवले यांनी या विजयाच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा करणार असल्याचं सांगितलं आहे.
Mar 2, 2023, 02:13 PM IST
Nagaland Election Results 2023: नागालँडमध्ये भाजपाची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल
Nagaland Election Results 2023: नागालँडमध्ये भाजपा आणि नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल करत आहेत. 60 जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी 31 जागांची आवश्यकता असताना भाजपा युती क्लीन स्वीपसह सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे.
Mar 2, 2023, 11:33 AM IST
Meghalaya Results: मेघालयात काँग्रेसची वाईट स्थिती, TMC भाजपाला देऊ शकतं धक्का; जाणून घ्या सत्तेचं समीकरण
Meghalaya Results: मेघालयात (Meghalaya) त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये एनपीपी (NPP) 25 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसने (Congress) 11 ते 12 जागा जिंकल्यास युतीची गणितं बदलण्याची शक्यता असून भाजपाची (BJP) चिंता वाढू शकते.
Mar 2, 2023, 11:01 AM IST