शिवसेना आमदारांनी विधानसभेत सरकारला घेरले
शेतमालाच्या हमीभावासाठी विरोधकांसह शिवसेना आमदारांनी विधानसभेत सरकारला घेरले.
Mar 31, 2015, 07:42 PM ISTकेरळ विधानसभेत अभूतपूर्व राडा... हिंसक वळण
केरळ विधानसभेत अभूतपूर्व राडा... हिंसक वळण
Mar 13, 2015, 01:53 PM ISTजम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये भाजपचा मतांचा टक्का वाढला!
जम्मू काश्मीर आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झालेत.
Dec 23, 2014, 08:17 AM ISTदहीहंडीला आता साहसी खेळाचा दर्जा, विनोद तावडेंची विधानसभेत घोषणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2014, 03:26 PM ISTप्रियंकाचा फोटो पाहणारे भाजप आमदार रडले
भाजप आमदारांनी प्रियंका गांधी यांचा फोटो झूम करून पाहिल्याच्या प्रकरणावर गोंधळ झाल्यानंतर कर्नाटक विधानसभेची कार्यवाही स्थगित करावी लागली. विधानसभेची कार्यवाही सुरू झाल्यावर काँग्रेसच्या आमदारांनी स्पीकरच्या बाकांसमोर जोरदार गोंधळ सुरू केला. ते सर्व भाजप आमदार प्रभू चव्हाण यांच्या बुधवारच्या कारनाम्यावर त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करीत होते.
Dec 11, 2014, 08:19 PM ISTबिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीची रंग दाखवायला सुरुवात
भाजपाला सरकार स्थापनेसाठी बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीने आता रंग दाखवायला सुरूवात केलीय. विधान परिषदेचं सभापतीपद मिळवण्यासाठी राष्ट्रवादीनं मोर्चेबांधणी सुरू केलीय. काँग्रेसच्या ताब्यातला एकमेव लाल दिवा काढून घेण्याची राष्ट्रवादीची ही खेळी यशस्वी होईल का?
Nov 14, 2014, 02:24 PM ISTबिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीचा डाव उघड...
बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीचा डाव उघड...
Nov 14, 2014, 08:11 AM ISTसेनेच्या आक्रमकपणामुळे भाजप पळाले - सामना
विश्वासदर्शक ठरावावेळी विधिमंडळात घडलेल्या नाट्यमय घडामोडींचा शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून समाचार घेण्यात आलाय.
Nov 13, 2014, 01:41 PM ISTविधानसभेत नेमक काय घडलं?, एकनाथ शिदेंची पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 12, 2014, 10:13 PM ISTलोकशाहीला तिलांजली - घटनातज्ज्ञ उल्हास बापट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 12, 2014, 06:20 PM ISTभाजपने विश्वासदर्शक ठराव पायदळी तुडवला - शिवसेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 12, 2014, 06:17 PM ISTफडणवीस बहुमत सिद्ध करण्यात अयशस्वी - काँग्रेस
फडणवीस बहुमत सिद्ध करण्यात अयशस्वी - काँग्रेस
Nov 12, 2014, 02:57 PM ISTभाजपचे 'ते' आमदारही त्यांना मतदान करणार नव्हते - कदम
भाजपनं विधानसभेत आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव संमत करून घेतलाय... याचा काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांनी धिक्कार केलाय. भाजपनं पहिल्याच दिवशी लोकशाहीचा आणि घटनेचा खून केलाय अशी प्रतिक्रिया या नेत्यांनी दिलीय. तसंच, पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचं या नेत्यांनी स्पष्ट केलंय.
Nov 12, 2014, 02:04 PM ISTअपडेट : काँग्रेसने अविश्वासदर्शक ठराव आणावा सामोरे जाऊ – मुख्यमंत्री फडणवीस
काँग्रेसला वाटत असेल हे सरकार बेकायदा असेल असे वाटत असेल तर त्यांनी राज्यपाल, राष्ट्रपति,हायकोर्टात जावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला आव्हान दिले आहे.
Nov 12, 2014, 11:32 AM ISTविरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेचा दावा, एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते
विधीमंडळातील विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेनं दावा केला असून एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करावी असं पत्र शिवसेनेनं विधानसभा सचिवांना दिलं आहे.
Nov 10, 2014, 06:48 PM IST