जम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये पाच टप्प्यांत विधानसभा निवडणुका
जम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये पाच टप्प्यांत विधानसभा निवडणुका
Oct 25, 2014, 11:25 PM ISTजम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये पाच टप्प्यांत विधानसभा निवडणुका
निवडणूक आयोगानं शनिवारी जम्मू आणि काश्मीर आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा केलीय.
Oct 25, 2014, 06:19 PM ISTविधानसभेत एमआयएमची एंट्री
Oct 20, 2014, 12:28 PM ISTपाहा, सगळे एक्झिट पोल... एकाच ठिकाणी!
आज महाराष्ट्र विधानसभा २०१४ साठी संपूर्ण राज्यभर मतदान पार पडलंय. राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसतंय. १९ तारखेला या निवडणुकीचे निकाल जाहीर होतीलच पण, त्यापूर्वी अनेक संस्थांनी आपले 'एक्झिट पोल' जाहीर केले आहेत...
Oct 15, 2014, 08:22 PM ISTधारावीत शिवसेना विरुद्ध काँग्रेसमध्येच चुरस
मुंबईतील सर्वात मोठ्ठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावी मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी मुख्य लढत होणार असून धारावी पुर्नविकासाच्या मुद्यावर दोन्ही पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
Oct 11, 2014, 03:34 PM ISTशिवडीत मनसे-शिवसेनेत कडवी झुंज
शिवडी मतदारसंघात शिवसेना आणि मनसेत काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. सेना, मनसे उमेदवारांचा प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. शिवडी मतदारसंघाचा हा लेखाजोखा.
Oct 11, 2014, 03:28 PM ISTराजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात स्मारकांना प्राधान्य
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापले जाहीरनामे, वचननामे आणि दृष्टीपत्रे जाहीर केलीत. महाराष्ट्राचा भविष्यातला चेहरा कसा असेल, याचं प्रतिबिंब खरं तर या जाहीरनाम्यांमध्ये उमटायला हवा होता. पण राजकीय पक्षांना नागरिकांच्या सोयीसुविधांची चिंता कमी आणि पुतळ्यांची जास्त काळजी लागून राहिलीय.
Oct 11, 2014, 03:18 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - सोलापूर मध्य
सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे नेतृत्व करतात. काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात विडी कामगार, यंत्रमाग कामगारांची मोठी संख्या आहे.
Oct 8, 2014, 12:49 PM ISTपिंपरी मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सुरक्षित
Oct 8, 2014, 09:02 AM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - आंबेगाव
पुणे जिल्ह्यातील बारामती नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वांत प्रतिष्ठेचा मतदार संघ म्हणजे आंबेगाव मतदार संघ... कारण विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आंबेगावचं प्रतिनिधित्व करतात. सहावेळा निवडून आलेल्या वळसे पाटलांना यावेळी कुणाचं आव्हान असणारे पाहूया....
Oct 7, 2014, 05:01 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - चिंचवड
लोकसभा निवडणुकीनंतर बदललेली राजकीय समीकरण, आमदार लक्ष्मण जगताप यांचं मौन, शिवसेनेकडून इच्छुकांची वाढलेली गर्दी, काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये जागावाटपावरून सुरु असलेला वाद... या सगळ्या पार्श्वभूमीवर इथे राजकीय आखाडे बांधणं भल्याभल्यांना कठीण झालं.
Oct 7, 2014, 04:55 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - पुरंदर
पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाची ओळख म्हणजे अंजीर आणि सिताफळाचा जिल्हा... खंडेरायाची जेजुरी आणि आचार्य अत्रेंची सासवड भूमीचा पुण्यवान वारसा लाभलेला हा पुरंदर मतदारसंघ... एकेकाळचा जनता दलाचा हा बालेकिल्ला आता शिवसेनेचा गड झालाय.
Oct 7, 2014, 04:41 PM ISTसर्वत्र प्रचाराचा धडाका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 09:15 PM IST