World Asthma Day 2023: इनहेलर वापरताना कोणती काळजी घ्याल? जाणून घ्या..
World Asthma Day 2023 : जगभरा दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस हा साजरा केला जातो. यंदा 2 मे ला म्हणजेच आज जागतिक अस्थमा दिन साजरा केला जाईल.
May 2, 2023, 10:46 AM ISTNPPA : ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त, नागरिकांना मोठा दिलासा
NPPA Medicines News : देशात महत्त्वाची औषधं स्वस्त झाली आहेत. ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त झाली आहेत.
Jan 17, 2023, 08:24 AM ISTगोवंडीतील नागरिकांचा श्वास कोंडतोय; दमा आणि टीबीच्या रूग्णसंख्येत वाढ
मुंबईतील गोवंडीच्या रहिवाशांसाठी भागातील बायोमेडिकल वेस्ट प्लांटमधून बाहेर पडणारा विषारी धूर चिंतेचा विषय बनला आहे.
May 22, 2022, 03:03 PM ISTWorld Asthma Day : 'दम्याच्या रुग्णांनी कोविड काळात विशेष काळजी घेणे आवश्यक'
दमा (Asthma) आणि कोविड-19ची (covid-19) लक्षणांत समानता असल्याने वेळीच चाचणी आवश्यक आहे.
May 5, 2021, 08:56 AM ISTइथे मासे करतात माणसांवर इलाज
'फिश ट्रीटमेंट'बद्धल ऐकून सगळे अवाक होतात. पण, हे सत्य आहे. इथल्या लोकांना 'फिश ट्रीटमेंट'वर फार भरवसा आहे.
Jun 25, 2018, 03:24 PM IST'ब्लॅक टी' आरोग्यासाठी फायदेशीर
जाणून घ्या ब्लॅक टी सेवनाचे आरोग्यदायी फायदे.
Jun 25, 2018, 01:54 PM ISTजागतिक अस्थमा दिन - अस्थमाच्या रूग्णांंसाठी फायदेशीर '5' घरगुती उपाय
अस्थमा त्रास दुर्लक्षित केल्यास तो अधिकच गंभीर रूप धारण करू शकतो.
May 1, 2018, 05:47 PM ISTलहान मुलांमध्ये फोफावतोय अस्थमा...
ग्रामीण भागात अजूनही बरेच लोक कोळसा किंवा रॉकेलचा स्टो अथवा इतर घरगुती स्त्रोत म्हणजे चुलीचा वापर करतात. भारतातील साधारपणे ७०% लोक यातून निघणाऱ्या धुराच्या संपर्कात येतात. त्या धुरमिश्रित हवेत श्वास घेतात. या धुरात कार्बनचे कण, कार्बन मोनोऑक्साईड, नाइट्रस ऑक्साइड, सल्फर ऑक्साइड, फॉर्मलडीहाइड आणि कॅन्सरजन्य घटकांची निर्मिती होते. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, हा धूर अस्थमाचे मुख्य कारण आहे आणि मुलांमध्ये हा आजार फोफावत चालला आहे.
Aug 4, 2017, 01:00 PM IST