ATM Cash Withdrawal | एटीएममधून पैसे काढताना 'या' लाईटवर लक्ष ठेवा, नाहीतर तुमचे खाते होईल रिकामे!
ATM Cash Withdrawal : एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी आपण ज्या मशीनमधून पैसे काढत आहात ते किती सुरक्षित आहे हे तपासून पाहावे. एटीएममध्ये सर्वात मोठा धोका कार्ड क्लोनिंगचा (एटीएम कार्ड क्लोनिंग) असतो. तुमचा डेटा आणि पैसा कसा चोरला जाऊ शकतो हे जाणून घ्या...
Feb 20, 2023, 04:55 PM IST
ATM PIN 4 Digit: एटीएम पिन चार डिजिटचा असण्यामागे आहे खास कारण, जाणून घ्या
एटीएमचा वापर आज इतका वाढला आहे की जगात 3.2 दशलक्ष एटीएम आहेत. सर्वाधिक एटीएम चीनमध्ये आहेत.
Aug 29, 2022, 12:40 PM ISTATM Cash Withdrawal च्या नियमात मोठा बदल, आत्ताच जाणून घ्या, नाहीतर...
बँकेकडून सर्वसाधारपणे एका महिन्यात Cash Withdrawal मर्यादा आहे. मात्र या मर्यादेनतंर आता तुम्हाला अधिकच पैसे मोजावे लागणार आहेत.
Aug 19, 2022, 08:36 PM ISTATM Cash Withdrawal | एटीएममधून पैसे काढताना या लाईटकडे लक्ष द्या; अन्यथा खाते होणार रिकामं
ATM Cash Withdrawal | भारतात गेल्या काही दिवसांपासून एटीएमच्या माध्यमातून खाते रिकामं होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत
May 10, 2022, 11:23 AM IST