atul subhash suicide case

दिल्लीत राहुल गांधींच्या गाडीचा पाठलाग; फोटो दाखवत केले इशारे, काँग्रेस नेत्याने पुढे काय केलं पाहा

वकील-सामाजिक कार्यकर्ता दीपिका नारायण भारद्वाज (Lawyer-activist Deepika Narayan Bhardwaj) यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. सासरच्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या अतुल सुभाषला (Atul Subhash) न्याय द्यावा अशी मागणी ते करत आहेत. 

 

Dec 19, 2024, 06:02 PM IST

'तुझ्यासाठी मी हजार वेळा जीव देऊ शकतो...,' टोकाचं पाऊल उचलण्याआधी अतुल सुभाषचं 23 पानांचं पत्र; मुलासाठी भावूक संदेश

अतुल सुभाष (Atul Subhash) याने 23 पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. यातील एका पानावर त्याने आपल्या मुलासाठी भावूक करणारा मेसेज लिहिला आहे. जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं, तेव्हा तुझ्यासाठी आपला जीव देऊ शकतो असा विचार केला होता. पण दु:खाची बाब म्हणजे आज तुझ्यामुळे मला जीव द्यावा लागत आहे असं त्याने पत्रात लिहिलं आहे. 

 

Dec 12, 2024, 02:09 PM IST

लग्नानंतर पुरुष करतात नैराश्याचा सामना, पण कुणाला सांगत का नाहीत? हे शेअर न करण्यामागचं कारण काय?

महिलांप्रमाणे पुरुषांचं देखील आयुष्य लग्नानंतर पूर्णपणे बदलून जातं. पण पुरुष याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसत नाही. कालांतराने त्यांच्यावरचा ताण वाढत जातो. यावर पुरुषांनी नेमकं काय करायला हवं?

Dec 11, 2024, 04:15 PM IST