लवकरच येणार ऑडीची लेटेस्ट कार Audi Q8 कॉन्सेप्ट
ऑडी या जगप्रसिद्ध कार कंपनीने नॉर्थ अमेरिकन इंटरनॅशनल ऑटो शो २०१७ मध्ये नवीन कार सादर केली. कंपनीने ऑडी A8 कॉन्सेप्ट कार सादर केलीये. यासोबतच कंपनीने फुल साईझ क्लास यूटिलीटी व्हेईकल रेंजमध्ये एन्ट्री केलीये.
Oct 18, 2017, 12:50 PM ISTही आहे जगातील सगळ्यात सुरक्षित कार, एके-47 पासूनही धोका नाही
ऑटो एक्स्पो 2016मध्ये आतापर्यंतची सगळ्यात सुरक्षित गाडी लॉन्च करण्यात आली आहे.
Feb 8, 2016, 11:16 PM ISTजावयाला फॉर्च्युनर, ऑडी अन् १२ बुलेटस आंदण!
जावयाला फॉर्च्युनर, ऑडी अन् १२ बुलेटस आंदण!
Dec 22, 2015, 12:34 PM ISTजावयाला फॉर्च्युनर, ऑडी अन् १२ बुलेटस आंदण!
वधू पित्यानं नव्या जावयाला काय काय दिलं... हा प्रश्न प्रत्येक लग्नानंतर प्रत्येक घरात चर्चिला जाणारा विषय...
Dec 22, 2015, 12:12 PM ISTविराटच्या हातात जगातील सर्वात तेजतर्रार कार... AUDI R 8 LMX
भारतीय क्रिकेट टीमचा उपकर्णधार विराट कोहली आता थोडा आणखी स्पेशल बनलाय... कारण, आता विराट कोहली अशांपैकी एक आहे ज्या व्यक्तींकडे ऑडीची आत्तापर्यंतची सर्वात वेगवान सुपरकार आहे.
May 8, 2015, 08:44 PM IST...ही पाहा ऑडीची 1.13 कोटींची कार!
‘ऑडी इंडिया’ या कंपनीनं नुकतीच आपली ‘ए 8 एल’ ही नवी कोरी, महागडी पण पॉश कार बाजारात उतरवलीय. या कारची दिल्लीत किंमत आहे 1,12,95,000 रुपये तर मुंबईत या कारची किंमत आहे 1,11,43,000रुपये....
May 7, 2014, 11:58 AM ISTऑडीचे नवीन मॉडेल `एस६`
लक्झरी कार बनवणारी जर्मन कंपनी ऑडीने भारतीय बाजारात नवीन मॉडेल ऑडी एस-६ लाँच केली आहे. कंपनीने या कारमध्ये ४ लीटरची क्षमता असलेल्या टीएफएसआय वी८ चे दमदार इंजिन बसवले आहे.. ही कार ४२०पीएस ची पॉवर देते.
Jul 13, 2013, 05:16 PM IST