aurangzeb wife name

‘त्या’ हरममधील दासीचं सौंदर्य पाहून औरंगजेब बेशुद्ध पडला; मुघल सम्राट आणि हीराबाईची प्रेमकहाणी अतिशय रंजक

Aurangzeb and Hirabai Zainabadi Love Story : छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी यांच्यासोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारा औरंगजेबाचेही प्रेमात पडला होता. एका दासीच सौंदर्य पाहून औरंगजेबसारखा क्रूर राजाही बेशुद्ध पडला होता. 

 

Feb 22, 2025, 06:35 PM IST