चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा, दुखापतग्रस्त खेळाडूलाही दिली संधी, 'हा' खेळाडू करणार नेतृत्व
Champions Trophy 2025 : आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याची 8 संघांमध्ये चुरस रंगणार आहे.
Jan 13, 2025, 12:35 PM ISTGulbadin Naib: जिंकण्यासाठी अफगाणिस्तानने केली चिटींग? हेड कोचच्या इशाऱ्यानंतर गुलबदीनने मैदानात केलं 'हे' कृत्य
Gulbadin Naib: सुपर-8 फेरीच्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा 8 विकेट्सने पराभव करून अफगाणिस्तानने प्रथमच वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. हा सामना लो स्कोर, सततचा पाऊस, डकवर्थ लुईस, विजयानंतरचं सेलिब्रेशन, आनंदाश्रू आणि कथित क्रॅम्पची दुखापत या सर्व गोष्टींमुळे लक्षात राहणार आहे.
Jun 25, 2024, 02:17 PM ISTऑस्ट्रेलियाने त्या 'भारतीयाला' World Cup च्या संघातून वगळलं; अनेकांना बसला धक्का
World Cup Squad Indian Origin Player Did Not Get Chance: भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जात आहे. यासाठी सर्व देशांनी आपल्या संघांची घोषणा केली आहे. मात्र ऑस्ट्रेलियन संघामध्ये एका भारतीय वंशाच्या खेळाडूचा उत्तम कामगिरीनंतरही डच्चू देण्यात आला आहे. कोण आहे हा खेळाडू आणि त्याची कामगिरी कशी राहिली आहे यावर नजर टाकूयात...
Sep 7, 2023, 01:33 PM ISTIND vs AUS : कोण म्हणतं KL Rahul संपला? हरलेला सामना भारताला जिंकवून दिला
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला आहे. भारताने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे.
Mar 17, 2023, 08:38 PM ISTIND vs AUS : भारतीय गोलंदाजाच्या भेदक माऱ्यासमोर कांगारू गडगडले; टीम इंडियाला जिंकण्यासाठी 189 रन्सचं आव्हान
ऑस्ट्रेलियाची संपूर्ण टीम अवघ्या 188 रन्समध्ये ऑलआऊट झाली. त्यामुळे टीम इंडियाला जिंकण्यासाठी 189 रन्सची आवश्यकता आहे.
Mar 17, 2023, 04:40 PM ISTIND vs AUS : चौथ्या टेस्टपूर्वीच कर्णधार बदलला; आता 'हा' खेळाडू सांभाळणार टीमची कमान
आता टीमच्या कर्णधापदाबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय. यावेळी चौथ्या टेस्टसाठी टीमचा कर्णधार बदलण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
Mar 3, 2023, 08:44 PM ISTIND vs AUS : दिल्लीच्या पीचवर Steve Smith ने 'असं' कृत्य की...; ऑस्ट्रेलियाला पराभव काही पचेना
टेस्टमध्ये नंबर 1 असणाऱ्या ऑस्ट्रेलिया टीमला भारताने मात्र पराभूत केलं. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभावाचं खापर ऑस्ट्रेलियाने खराब पीचवर फोडलं होतं.
Feb 16, 2023, 06:58 PM ISTT20 World Cup पूर्वी मोठी खेळी! 'हा' संघ बदलणार कर्णधार
इतका आत्मविश्वास येतो कुठून! वर्ल्ड कपच्या तोंडावर 'हा' संघ बदलतोय कर्णधार, काय आहे संघाची रणनीती?
Oct 13, 2022, 04:20 PM ISTCommonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्समध्ये दीर-वहिनीची कमाल,सोशल मीडियावर एकच चर्चा
CWG 2022: क्रिकेटशी खास कनेक्शन, दीरासोबत वहिनीचा फोटो का होतोय व्हायरल?
Aug 8, 2022, 01:09 PM IST
पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलिया संघाच्या या खेळाडुला जीवे मारण्याची धमकी
४ मार्चपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तान दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या पाकिस्तानात दाखल झाला आहे. 24 वर्षांनंतर कांगारू संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेलाय. पण आता पाकिस्तानात पोहोचलेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या एका खेळाडूला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची बातमी समोर येत आहे. या खेळाडूने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे तक्रार केली आहे. पीसीबीने दावा केला की त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाला कडेकोट सुरक्षा दिली आहे.
Feb 28, 2022, 08:35 PM ISTICC T-20 World cup Final : न्यूझीलंड संघ हा इतिहास बदलणार का?
T20 world cup अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. रविवारी होणा-या या सामन्याकडे किवी संघ इतिहास बदलू शकतो की नाही याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.
Nov 12, 2021, 11:10 PM ISTस्वप्न दाखवून केला चुराडा; पाकिस्तान संघाला मोठा धक्का
काही खेळाडू पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार नाहीत.
Nov 11, 2021, 12:13 PM ISTIndvsAus Test: ऑस्ट्रेलियाची टीम ऑलआऊट, भारताकडे इतक्या रन्सची आघाडी
पहिल्या इनिंगमध्ये भारतीय बॉलर्सची शानदार कामगिरी
Dec 18, 2020, 05:51 PM ISTबुमराहचं टीम इंडियात पुनरागमन, ऑस्ट्रेलियाच्या संघाने घेतला धसका
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १४ जानेवारीला मंगळवारी पहिली वनडे खेळली जाणार आहे.
Jan 11, 2020, 04:21 PM IST