नोकरीची 25 वर्षे शिल्लक असताना वडिलांची VRS! अन् त्यानं कांगारुंना आज सळो का पळो केलं...
नितीश कुमार रेड्डीच्या शतकाने भारतीय संघाला मेलबर्न टेस्टमध्ये संकटातून बाहेर काढलं. नीतिशने वॉशिंग्टन सुंदरसोबत पार्टनरशीप करुन शतक पूर्ण केलं. नीतिश कुमारचा हा प्रवास सोपा नाही. नीतिशच्या वडिलांनी दिलेलं योगदान सर्वात महत्त्वाचं आहे.
Dec 28, 2024, 12:32 PM IST'ऑस्ट्रेलियाबद्दल आता बोलू नकात ...', सुनील गावस्कर संतापले आणि माजी यष्टीरक्षकाला फटकारले!
India vs Australia: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेट संघ कठीण टप्प्यातून गेला. बेंगळुरूमधील पहिली कसोटी गमावल्यानंतर पुण्यात खेळली जाणारी दुसरी कसोटीही भारतासाठी आव्हानात्मक ठरली.
Oct 26, 2024, 04:16 PM ISTAUS vs IND: टीम इंडिया पुन्हा मोडणार 'गाबा का घमंड'? पाहा कसं आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं शेड्यूल
AUS vs IND: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या वेबसाइटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. पाच टेस्ट सामन्यांच्या सिरीजदरम्यान दोन दिवसीय डे-नाईट सराव सामना खेळवला जाणार आहे.
Aug 9, 2024, 03:09 PM IST
भारताच्या विजयात 'या' माजी खेळाडूचा हात, रिंकू सिंगने भर मैदानात नाव सांगितलं
Ind vs Aust T20 : विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान टी20 सामन्यांची मालिका खेळवली जातेय. पहिल्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 2 विकेट राखून मात केली. या विजयात टीम इंडियाच्या एका माजी खेळाडूचा मोठा वाटा आहे. रिंकू सिंगनेच या खेळाडूचं नाव सांगितलं आहे.
Nov 24, 2023, 05:39 PM ISTटीम इंडियाच्या 'यंग ब्रिगेड'ने पराभवाचा बदला घेतला , ऑस्ट्रेलियावर 2 विकेटने मात
Ind vs Aus First T20 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला टी20 सामना आज विशाखापट्टनमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारताच्या यंग ब्रिगेडने ऑस्ट्रेलियावर सहा विकेटने मात करत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेतला.
Nov 23, 2023, 10:47 PM ISTटीम इंडियाची यंग ब्रिगेड पराभवाचा बदला घेणार, ऑस्ट्रेलियाविरुद्ध Playing XI मध्ये 'या' खेळाडूंना संधी
Ind vs Aus T20 : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा संपलीय आणि आता भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला सामना आज विशाखापट्टनमध्ये संध्याकाळी 7 वाजता रंगणार आहे. या मालिकेत टीम इंडियाच्या युवा खेळाडूंची कसोटी लागणार आहे.
Nov 23, 2023, 05:01 PM ISTकुलदीप यादवच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला, फायनलमधल्या भारताच्या पराभवानंतर अलर्ट
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेटने पराभव केला. या पराभवानबरोबरच 140 कोटी भारतीयांचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्नही भंगलं.
Nov 21, 2023, 02:28 PM IST'हे' 7 जण खेळले शेवटचा वर्ल्डकप सामना? WC 2027 आतापासूनच चर्चेत
अनेक भारतीय खेळाडूंसाठी हा वर्ल्डकप शेवटची संधी होती. पुढील वर्ल्डकप 2027 मध्ये होणार आहे.
Nov 21, 2023, 12:41 PM IST
IND vs AUS Final : वर्ल्डकपमध्ये भारतासाठी मोहम्मद शमी लकी? काय सांगते कुंडली?
IND vs AUS Final : वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये मोहम्मद शमीने 7 विकेट घेत इतिसहास रचला होता. त्याने इतिहासात सर्वात जलद गतीने 50 बळी घेण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे कांगारुला फायनलमध्ये शमीकडून धोका असल्याचं म्हटलं आहे. फायनल सामन्यात शमी पुन्हा कमाल दाखवून कांगारूला गुंडाळेल का? काय सांगते शमीची कुंडली पाहूयात.
Nov 19, 2023, 05:34 PM ISTरोहित शर्माने बनवला रेकॉर्ड, 'असं' करणारा पहिला बॅट्समन
Rohit Sharma Runs Record:रोहितने या वर्ल्डकपच्या 11 सामन्यांमध्ये 54.27 च्या सरासरीने 597 रन्स केले. कॅप्टन म्हणून श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने जास्त रन्स बनवले आहेत. जयवर्धनेने वर्ल्ड कप 2007 मध्ये 548 रन्स बनवले होते. तेव्हा त्यांची टीम फायनलमध्ये हरली होती.
Nov 19, 2023, 04:44 PM IST'पहिल्या 10 ओव्हरमध्येच ठरेल भारत-ऑस्ट्रलिया फायनलचा निकाल', विराटचं कौतूक करत Ravi Shastri म्हणतात...
IND vs AUS Final, World Cup 2023 : डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श हे धोकादायक खेळाडू ठरत आहेत, त्यामुळे टीम इंडियासमोर हे मोठं आव्हान असेल, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी म्हटलं आहे.
Nov 18, 2023, 03:53 PM ISTIND vs AUS : 'मी ड्रेसिंग रूमच्या बाहेर पळत गेलो अन्...', आश्विनने सांगितला विराटच्या सुटलेल्या कॅचचा किस्सा!
R Ashwin On Virat Kohli : विराट कोहली जेव्हा मैदानात होता, तेव्हा आम्हाला विजयाची आशा होती. कोहलीचा कॅच जेव्हा हवेत गेलेला पाहिला, तेव्हा...
Oct 9, 2023, 03:53 PM IST
रोहित शर्माने वर्ल्ड कपमध्ये रचला इतिहास; धोनी अन् द्रविडचा रेकॉर्ड मोडला!
IND vs AUS : रोहित शर्मा (Rohit Sharma) विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा कर्णधार बनलेला सर्वात वयस्कर कर्णधार (oldest ever captain) ठरला आहे. रोहित शर्माचं सध्याचं वय 36 वर्षे 161 दिवस आहे.
Oct 8, 2023, 04:09 PM ISTAUS vs IND : अखेरच्या सामन्यात कांगारूंनी लाज राखली; टीम इंडियाचा 2-1 ने मालिका विजय!
Team india win ODI series aginst Australia : टीम इंडियाला अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाने मालिकेत राज राखली आहे. टीम इंडियाने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे.
Sep 27, 2023, 09:36 PM IST6,6,6,6... मैदानात उतरताच सूर्याची फोडाफोडी! भरदिवसा ग्रीनला दाखवल्या चांदण्या; पाहा Video
Suryakumar Yadav Viral Video : सामन्यात सूर्यकुमारने कॅमरून ग्रीनला तोडून काढला. सूर्याने 44 व्या ओव्हरमध्ये ग्रीनला भरदिवसा चांदण्या दाखवल्या. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sep 24, 2023, 06:26 PM IST