availability

Indian Railways : चुकूनही ट्रेनमध्ये 'या' गोष्टी घेऊन जाऊ नका, अन्यथा भोगावी लागेल तुरुंगाची हवा

Trending News : हे वर्ष म्हणजे 2022 या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघ्ये काही दिवस राहिले आहेत. अशात अनेक जण क्रिसमस आणि न्यू इटरसाठी फिरायला जाण्याचा प्लॅन केला असाल आणि तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा. 

Dec 21, 2022, 07:12 AM IST

भारतात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची जगाला काळजी, हे आहे कारण

भारतातील वाढत्या रुग्णसंख्येचा परिणाम इतर देशांवर

Apr 6, 2021, 10:49 AM IST

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी

तुम्ही रेल्वेनं लांब पल्ल्याचा प्रवास करणार असाल तर आपल्या ट्रेनच्या कोचवर रिझर्व्हेशन चार्ट पाहायला जाऊ नका... कारण, आता रेल्वे कोचवर हे चार्ट लावणंच बंद करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय... त्यासाठी त्यांनी पर्यायी सुविधांचा वापर करण्यात नागरिकांना आवाहन केलंय. 

Sep 16, 2017, 04:42 PM IST

ड्युएल सिमकार्डासहीत 'नोकिया १३०' लॉन्च

नोकिया कंपनीनं आपला 'नोकिया १३०' हा खिशाला अगदी सहज परवडणारा फिचर फोन भारतात लॉन्च केलाय. 

Aug 31, 2017, 06:45 PM IST

भाजीपाल्याच्या आवकमध्ये काही प्रमाणात सुधारणा

शेतकरी संपामुळे ठप्प असललेल्या राज्यभरातल्या बाजार समित्या आता पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. बुधवारी नाशिक बाजार समितीमध्ये ६० ते ७० क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली होती.

Jun 8, 2017, 09:38 PM IST