जॅकी श्रॉफ यांनी आपल्या मुलाला उचलून स्वीकारला पुरस्कार; सोशल मीडियावर पिता-पुत्राच्या गोड नात्याचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर एक विशेष व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ आपल्या मुलाला, टायगर श्रॉफला उचलून फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर नेताना दिसत आहे. या चित्रीकरणात रेखा जॅकी श्रॉफला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देताना दिसत आहेत आणि टायगर श्रॉफ आपल्या वडिलांच्या खांद्यावर आराम करत आहेत.
Jan 17, 2025, 12:26 PM IST'कालचा दिवस कठीण होता, पण आज...', Mrunal Thakur नं रडत फोटो केला शेअर
Mrunal Thakur नं सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. मृणालनं हा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला आहे की नक्की तिला काय झालं आहे? तिच्या आयुष्यात सगळं ठीक आहे ना? पण अचानक मृणालनं असा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला आहे.
Mar 22, 2023, 11:37 AM ISTSuspense Thriller Movies : स्क्रिनवरून नजर हलवता येणार नाही असे 'हे' 5 सस्पेन्स थ्रिलर चित्रपट
बॉलिवूड चित्रपट म्हटलं की सगळ्यात आधी दिसतं ते म्हणजे रोमान्स आणि कॉमेडी. पण आता बॉलिवूडमध्ये सगळ्या प्रकारचे चित्रपट बनवतात. त्यात हॉरर, अॅक्शन आणि थ्रिलरचाही समावेष आहे. या चित्रपटांमध्ये असलेला सस्पेन्स आपल्याला चित्रपट शेवटपर्यंत पाहण्यासाठी उस्तुक करतो. आज आपण बॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय ठरलेल्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत. त्यासोबत आपल्याला हे चित्रपटाला आयएमडीबीवर किती रेटिंग्स मिळाल्या आहेत हे देखील जाणून घेणार आहोत.
Mar 19, 2023, 06:52 PM ISTOscars 2023: RRR च्या टीमला तिकीट खरेदी करुन पाहावा लागला पुरस्कार सोहळा, मोजले तब्बल इतके पैसे
Oscars 2023: RRR या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्कर 2023 मध्ये ओरिजनल सॉन्गसाठी नॉमिनेश मिळाले होते. इतकचं काय तर कार्यक्रमात गाण्याचा लाइव्ह पर्फॉर्मन्स देखील होता. आरआरआर चित्रपटातील गाण्यानं आपल्याला ऑस्कर मिळवून दिला आहे. त्यामुळे यंदाचं ऑस्कर हे भारतीयांसाठी खूप खास राहिलं आहे.
Mar 19, 2023, 04:58 PM ISTKartik Aaryan लवकरच अडकणार लग्न बंधनात!
Kartik Aaryan चे चाहते त्याच्या लग्नाच्या बातमीची कधी पासून प्रतिक्षा करत आहेत. अशात कार्तिक आर्यननं नुकताच एका कार्यक्रमात त्याच्या लग्नविषयी मोठा खुलासा केला आहे. इतकंच काय तर त्याचा व्हिडीओ देखील हा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. मग तुम्ही पाहिलात का व्हिडीओ!
Mar 19, 2023, 04:10 PM ISTDivorce Party : घटस्फोट दिल्यानंतर सईनं मित्रांनी दिली पार्टी, अभिनेत्रीचा मोठा खुलासा
सईनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Nov 9, 2022, 04:21 PM ISTVideo | आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टमध्ये 'बेलोसा' या लघुपटाने पटकावला पुरस्कार
Delhi Belosa Film Got Award In Film Festival at Dadasaheb Phalke Film Festival
May 8, 2022, 07:35 PM ISTअनुराग कश्यपच्या सिनेमाला अवार्ड दिला तर करण जौहर का भडकला होता...
'माय नेम इज खान' या चित्रपटाचं नाव यादीत समाविष्ट झालं नव्हतं. हे पाहून करण जोहर खूप भडकला होता.
May 11, 2021, 08:39 PM ISTIIFA 2018 पुरस्कार सोहळ्यातील खास क्षण...
१९ व्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकेडमी (आयफा) अवॉर्ड्सला सुरुवात झाली आहे.
Jun 23, 2018, 02:13 PM IST...म्हणून आमिर अॅवॉर्ड शोमध्ये जात नाही
सध्या बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे आमिर खान. मि. परफेक्शनिस्ट अशी बॉलीवूडमध्ये आमिर खानची ओळख आहे. आमिर खरतर लाईमलाईटपासून दूरच राहतो तसेच अॅवॉर्ड शोमध्येही तो जात नाही. जाणून घ्या यामागचे कारण
Sep 4, 2016, 08:59 AM ISTरेखा आणि जया बच्चन यांची गळाभेट
अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यामधील प्रेम प्रकरण एकेकाळी चांगलेच चर्चेत होते. त्यामुळे जेथे रेखा असली आणि अमिताभ बच्चन यांच्यावर कॅमेरा जाणार नाही असं होतं नाही.
Jan 9, 2016, 04:08 PM ISTविद्यार्थ्यांच्या गौरवाचा हृदयस्पर्शी सोहळा; अश्रुंचा बांध फुटला
घरच्या गरीबीवर मात करत, दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या गुणवंतांचा झी मीडियाच्या वतीनं हृद्य सत्कार करण्यात आला. 'संघर्षाला हवी साथ' या उपक्रमाच्या माध्यमातून... कर्तृत्वाचा आणि दातृत्वाचा अत्यंत हृदयस्पर्शी असा हा सोहळा पाहताना उपस्थितांना गहिवरून आले.
Jul 11, 2015, 01:27 PM ISTविद्यार्थ्यांच्या गौरवाचा हृदयस्पर्शी सोहळा; अश्रुंचा बांध फुटला
विद्यार्थ्यांच्या गौरवाचा हृदयस्पर्शी सोहळा; अश्रुंचा बांध फुटला
Jul 11, 2015, 12:37 PM IST