अयोध्या प्रकरण निकाल : समाजमाध्यमांवर कडक नजर, काही ठिकाणी इंटरनेटसेवा बंद
अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालय देणार आहे.
Nov 9, 2019, 07:12 AM ISTनवी दिल्ली । सुन्नी वक्फ बोर्डाने आयोध्या वादग्रस्त जमिनिवरील दावा सोडला
आयोध्येतल्या राममंदिर खटल्याबाबत सर्वात मोठी बातमी. या खटल्यात नाट्यमय घडामोड घडली आहे. या खटल्यातले पक्षकार असलेल्या सुन्नी वक्फ बोर्डाने या वादग्रस्त जमिनिवरील दावा सोडला आहे. त्यामुळे सुन्नी वक्फ बोर्ड याप्रकरणी आपली याचिका मागे घेणार आहे. याबाबत मध्यस्थ समितीला प्रतिज्ञापत्र पाठवला आहे. मध्यस्थ समितीच्या तीन जणांपैकी एक असलेल्या श्रीराम पंचू यांना सुन्नी वक्फ बोर्डानं हे प्रतिज्ञापत्र पाठवलंय. राम जन्मभूमी खटल्याच्या युक्तिवादाचा आज अखेरचा दिवस आहे. त्यामुळे अखरेच्या टप्प्यात या खटल्याला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे.
Oct 16, 2019, 01:00 PM ISTमोठी बातमी : सुन्नी वक्फ बोर्डाने आयोध्या वादग्रस्त जमिनीवरील दावा सोडला
आयोध्येतल्या राममंदिर खटल्याबाबत सर्वात मोठी बातमी.
Oct 16, 2019, 11:06 AM ISTअयोध्या प्रकरणाची सुनावणी १८ ऑक्टोबरपर्यंत संपवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाने दिले 'हे' आदेश
Sep 18, 2019, 01:29 PM IST'अयोध्या वाद सुनावणी लांबणीवर, राफेल पुनर्विचार याचिका निर्णय राखून ठेवला'
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मस्जिद वाद प्रकरणाची सुनावणी आता ४ महिने लांबणीवर पडली आहे. तर राफेल विमान प्रकरणातील पुनर्विचार निर्णय न्यायलायने राखून ठेवला आहे.
May 10, 2019, 07:46 PM IST'राम जन्मभूमी' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची परवानगी
'राम जन्मभूमी' चित्रपट २९ मार्च रोजी संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे
Mar 16, 2019, 10:44 AM ISTनवी दिल्ली | श्री श्री रवीशंकरांची भूमिका पक्षपाती - ओवेसी
Political Leders On Mediation For Ayodhya Dispute
श्री श्री रवीशंकरांची भूमिका पक्षपाती - ओवेसी
अयोध्या वादातील 11 महत्त्वाचे मुद्दे
Oct 29, 2018, 01:52 PM ISTरामजन्मभूमी-बाबरी मशिद वादावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
अयोध्या खटल्यावर सुनावणी
Oct 28, 2018, 11:17 AM ISTराम मंदिर मुद्द्यावरुन भाजपने मारली पलटी
आगामी लोकसभा निवडणुकीआधी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती सुरु होईल, असे वक्तव्य अमित शाह यांनी केले.
Jul 14, 2018, 04:22 PM ISTअयोध्येतील राम जन्मभूमी - बाबरी मशिद खटल्याची आजपासून सुनावणी
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या येथील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद खटल्याची सुनावणी आजपासून सुरु होणार आहे.
Feb 8, 2018, 08:13 AM ISTअयोध्येतल्या वादावर तोडगा दृष्टीक्षेपात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 01:07 PM ISTअयोध्या वाद भडकविण्यासाठी मौलवींना पाकिस्तानातून पैसा : शिया वक्फ बोर्ड
भारतामध्ये अयोध्या वाद भडकविण्यासाठी देशातील मौलवींना पाकिस्तानातून पैसा दिला जात असल्याचा धक्कादायक आरोप शिया वक्फ बोर्डाने केला आहे.
Sep 7, 2017, 09:40 AM ISTबाबरीप्रकरणी कोर्टाचा निर्णय स्वीकारा - शिया धर्मगुरू कलबे सादिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2017, 12:59 PM ISTराम मंदिरबाबत तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राजी
अयोध्येमधील राम मंदिराविषयी वादाचे निराकारण होण्याचे संकेत मिळाले आहेत. वादावर तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने संमती दर्शविली आहे.
Mar 22, 2017, 02:08 PM IST