baby king cobra bites biker

Viral Video : हेल्मेटच्या आत लपला होता कोब्रा; धावत्या बाईकवर तरुणाला केला दंश, पुढे काय झालं पाहा...

King Cobra In Helmet Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय. हेल्मेटच्या आत लपला किंग कोब्राने धावत्या बाईकवर तरुणाला दंश केला अन् मग...

Dec 27, 2024, 06:49 PM IST