bade achhe lagte hain

राम कपूरने वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेच्या अफवांना दिले उत्तर, व्हिडीओ शेअर करत उघड केलं सत्य

टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेता राम कपूर सध्या आपल्या धक्कादायक शारीरिक परिवर्तनामुळे चर्चेत आहे. 'बडे अच्छे लगते हैं' या मालिकेतील राम कपूरच्या भूमिकेमुळे त्याने सगळ्यांचा मनात घर केले आहे. पाहुयात राम कपूरने व्हिडीओमध्ये काय सांगितले आहे...

 

Feb 6, 2025, 03:37 PM IST

'Kissing Scene आधी साक्षीच्या वडिलांचा मला कॉल आला, ते म्हणाले तू...'; राम कपूरचा खुलासा

Sakshi Tanwar Father On Kissing Scene Of Daughter With Ram Kapoor: त्या काळामध्ये का किसिंग सीन प्रचंड गाजला होता. त्यावेळेस या सीनची बरीच चर्चा झाली होती.

Jan 13, 2025, 01:39 PM IST