bagban aman verma

बागबान ही माझ्या आयुष्यातील मोठी चूक - अमन वर्मा

बॉलीवूड तसेच छोट्या पडद्यावरील चर्चित नाव म्हणजे अमन वर्मा. काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन आणि हेमामालिनी स्टारर बागबान हा सिनेमा आला होता. या सिनेमात अमन वर्माने अमिताभ यांच्या मोठ्या मुलाची भूमिका केली होती. 

Jun 18, 2016, 08:57 AM IST