bank branch

ऐकावे ते नवलच... दर 2 वर्षांनी महाराष्ट्रातील या बँक शाखेत पडतो दरोडा

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या टेमुर्डा येथे बँक लुटण्याचा प्रयत्न, दोन मोठ्या भिंती फोडण्यात यशस्वी झालेल्या चोरट्याना कुत्र्यांचे भुंकणे पडले भारी, लोक जागे झाल्याने चोरट्यांनी काढला पळ, नागपूर महमार्गालगत असलेली ही बँक चोरट्यांनी 15 वर्षात 7 वेळा आहे फोडली

 

Dec 9, 2023, 11:48 AM IST

घरबसल्या तुमच्या बँकेची शाखा बदला, पण कसं? जाणून घ्या Step By Step प्रक्रिया

तुमच्यासोबत देखील असं होत असेल किंवा तुम्ही तुमच्या बँकेची गृह शाखा बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही.

Nov 1, 2021, 06:36 PM IST

नोटाबंदीमधील सर्व CCTV फुटेज ठेवा! सर्व बँकांना RBIचा आदेश, का ते माहित आहे का?

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 8 नोव्हेंबर 2016 ते 30 डिसेंबर 2016 या कालावधीतील सीसीटीव्ही (CCTV) रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवण्यास सांगितले आहे.. 

Jun 9, 2021, 08:17 AM IST

SBI बँकेची शाखा बदलू इच्छिता? जाणून घ्या सोपा मार्ग

 स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

May 10, 2021, 09:06 PM IST

कोणत्याही बँकेत बदलता येणार फाटलेल्या नोटा; जाणून घ्या काय आहेत नियम

बँक कर्मचारी नोट बदलण्यासाठी नकार देऊ शकत नाही.

Nov 25, 2019, 02:34 PM IST