barfiwala bridge

Andheri Gokhale Flyover Bridge Can Be Joined To Barfiwala Bridge PT1M4S

गोखले-बर्फिवाला पूल जोडणार? पूल न पाडता विशेष तंत्रज्ञानानं उंची वाढवता येणार

गोखले-बर्फिवाला पूल जोडणार? पूल न पाडता विशेष तंत्रज्ञानानं उंची वाढवता येणार

Mar 22, 2024, 11:30 AM IST

तांत्रिक चुकीमुळे मुंबईतील गोखले पूल बर्फीवाला पुलाला जोडणे कठिण; VJTI संस्था काढणार तोडगा

गोपाळकृष्ण गोखले पूल बर्फीवाला पुलाला जोडण्यासाठी व्हीजेटीआय संस्थेकडून लवकरच सूचना मागवली जाणार आहे.  गोपाळ कृष्ण गोखले पुलाचे दुसऱ्या टप्प्यातील कामासोबतच बर्फीवाला पूल जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. 

Mar 5, 2024, 04:06 PM IST