beed case

भगवान गडाकडून मुंडेंचा पाठिंबा काढून घेणार? अंजली दमानियांनी पर्दाफाश करत वाढवल्या अडचणी

Anjali Damania: अंजली दमानिया यांनी आज धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप केले आहेत. तसंच, मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.

 

Feb 4, 2025, 12:15 PM IST

दमानियांचा सर्वात मोठा बॉम्ब; मुंडेंवर 161 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, म्हणाल्या- 'आता राजीनामा द्यावाच लागेल!'

Anjali Damania On Dhananjay Munde:  अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या घोटाळ्याचे आरोप केले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

Feb 4, 2025, 11:44 AM IST
 Organized crime or dominance of one person in Beed case Anjali Damania's reaction PT8M13S

बीड प्रकरणात संघटित गुन्हेगारी की एका व्यक्तीचे वर्चस्व?

Organized crime or dominance of one person in Beed case Anjali Damania's reaction

Jan 18, 2025, 11:00 PM IST

वाल्मिक कराडवर गंभीर गुन्हे असताना पोलीस संरक्षण कसं? अंजली दमानियांचा सवाल

वाल्मिक कराडवर गंभीर गुन्हे दाखल असताना देखील त्याला शासकीय पोलीस संरक्षण कसं? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.  

Jan 18, 2025, 12:43 PM IST

तो फोन कॉल अन्... वाल्मिक कराडविरोधात SIT ला सापडला मोठा पुरावा, सुदर्शन घुलेचंही नाव

Beed News Today: बीड मस्साजोग प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.  SITच्या तपासाला वेग आला आहे.

Jan 11, 2025, 12:27 PM IST

वाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत? बीड नव्हे तर सोलापुरात बंदुकीचा धाक दाखवत...

Walmik Karad Son: वाल्मिक कराड याच्यानंतर आता त्याचा मुलगा सुशील कराडदेखील अडचणीत येणार आहे. त्याच्याविरोधात सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. 

Jan 11, 2025, 09:48 AM IST

6 महिन्यापूर्वीच वाल्मिक कराडला ED ची नोटीस येऊनही राज्य सरकारनं... सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला थेट सवाल

6 महिन्यापूर्वी वाल्मिक कराडविरोधात तक्रार, ईडीने कारवाई का नाही? सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला थेट सवाल.

Jan 9, 2025, 02:09 PM IST

मी राजीनामा दिलेला नाहीः धनंजय मुंडे

Beed News: बीड हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असतानाच त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.  मात्र आता धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलं आहे. 

 

Jan 7, 2025, 12:32 PM IST