benefits of dark chocolate

डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे तर माहिती असतात; पण, हे दुष्परिणाम एकदा वाचाच

चॉकलेटचं नाव ऐकताच लहान मुलांबरोबरच मोठ्या व्यक्तींच्याही तोंडाला पाणी सुटतं. आरोग्याच्या दृष्टीने योग्य म्हणून आपण  इतर चॉकलेट टाळतो आणि डार्क चॉकलेट खातो. मात्र, हल्ली आरोग्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे आणि दुष्परिणाम दोन्ही जाणून घ्या. 

Feb 8, 2025, 06:06 PM IST

Health tips: बिनधास्त खा डार्क चॉकलेट..हृदय विकारावर फायदेशीर

चॉकलेटमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला ताजेतवाने ठेवतात आणि त्वचा टाईट  (tight skin) करतात. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दूर होऊन चमक येते.

Dec 2, 2022, 04:16 PM IST

Dark chocolate खायला तुम्हालाही आवडत? मग ही बातमी तुमच्यासाठीच

सध्या चॉकलेटपेक्षा तुम्ही तुमच्या आहारात मिल्क चॉकलेटऐवजी डार्क चॉकलेटचा समावेश करावा. डार्क चॉकलेट (Benefits of Dark Chocolate) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

Nov 11, 2022, 06:05 PM IST

बिनधास्त खा डार्क चॉकलेट..हृदय विकारावर फायदेशीर

चॉकलेटमध्ये असलेले घटक हृदयविकाराचा धोका कमी करण्यासही मदत करतात. त्यामुळे डार्क चॉकलेट खाणे हृदयासाठी फायदेशीर आहे.

Nov 1, 2022, 04:01 PM IST