पिस्ता हे मधुमेहावरील रामबाण उपाय; पण मग ते इतकं महाग का? कारण अतिशय महत्त्वाचं
Benefits of Pistachios: ड्रायफ्रुट्स म्हटलं की, त्यामध्ये बदाम, काजू, अक्रोड यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो. यामध्ये पिस्ताचे नावही आवर्जुन घेतले जाते. पिस्ता डायबिटीसच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरतो. ते कसे जाणून घ्या.
Jan 13, 2025, 12:54 PM ISTCloves Uses: शुगरचा त्रास आहे का? लवंग अशा रुग्णांचे आयुष्य बदलेल, असा करा वापर
Clove For Diabetes: शुगर (Blood Sugar) रुग्णांना नेहमी त्यांच्या साखरेची पातळी राखण्याची सूचना दिली जाते. अन्यथा त्यांना नंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही शुगरच्या समस्येने त्रस्त असाल तर लवंगाचा वापर तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो.
Oct 2, 2022, 03:00 PM IST