Best Investment SIP: करोडपती व्हायचेय, म्युच्युअल फंडमध्ये दरमहिना करा एवढीच गुंतवणूक
SIP Investment in Next 10 Years: आपल्या एसआयपीमधून खूप चांगला फायदा होऊ शकतो. त्यातून आपल्यालाही दीर्घ कालीन गुंतवणूक (SIP Investment) करता येते. तुम्ही महिन्याला जर का थोडीतरी इव्हेसमेंट सुरू केलीत तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा (Best Investment Tips) होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया या नव्या योजनेबद्दल.
Mar 4, 2023, 04:40 PM ISTMutual Fundमधील SIP चे हे तीन हिट फॉर्म्युले, कधीही गुंतवणूक करताना नुकसान होणार नाही!
SIP Tricks: एसआयपीद्वारे (Systematic Investment Plan) म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Mutual Fund investment) करून चांगला नफा मिळविण्यासाठी वेळेची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. बाजारातील अस्थिरता असूनही जर एखादी व्यक्ती दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवत राहिली, तर त्याच्या म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) निव्वळ मालमत्ता मूल्य वाढतच जाते. SIP मध्ये गुंतवणूक करण्याच्या काही खास युक्त्या जाणून घेऊया.
Sep 27, 2022, 09:48 AM IST