betel leaf

डायबिटिस रुग्ण पान खाऊ शकतात का? पानांचा शरीरावर काय होतो परिणाम?

देशातील अनेक राज्यांमध्ये पान आवडीने खाल्ले जाते. मग ते बनारसी पान असो किंवा बिहारचे मगही पान. पण तुम्हाला माहित आहे का? की, डायबिटिस रुग्ण पान खाऊ शकतात का? 

Sep 18, 2024, 03:08 PM IST

पुरुषांनो! रोज 1 विड्याचं पान खाण्याचे फायदे माहितीयेत का?

आयुर्वेद, चरक संहिता, सुश्रुत संहिता इत्यादींमध्ये विड्याच्या पानांना अतिशय आरोग्यदायी मानण्यात आले आहे. दररोज एक विड्याचं पान खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. 

Aug 24, 2024, 07:44 PM IST

गर्मीत गोड पान खाल्लानं शरीरावर नक्की काय परिणाम होतो?

Paan Benefits : पान खाण्याचे अनेक फायदे आहे. आपण अनेकदा पान खातो. मस्तपैंकी साग्रसंगीत जेवण झाल्यावर आपण पान खाल्याशिवाय राहूच शकत नाही. त्यामुळे चला तर मग जाणून घेऊया की पान खाण्याचे नक्की फायदे काय आहेत. 

Oct 12, 2023, 08:18 PM IST

पान आणि कामजीवन

यौन शक्ती वाढविण्यासाठी घरगुती उपाय नेहमी समोर येतात. आयुर्वेदानुसार पान यौन शक्ती वाढविण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका आहे. पानाचा वापर लोक माऊथ फ्रेशनर किंवा पचन क्रिया चांगली होण्यासाठी करतात. पूर्वी रात्री पतीला पान खाऊ घालण्याची प्रथा होती. 

Nov 12, 2015, 04:41 PM IST