Bhai Dooj Panchang : आज भाऊबीजसह सौभाग्य योग! लाडक्या भाऊरायाला औक्षण करण्यासाठी शुभ मुहूर्त काय?
Diwali 3 november 2024 Panchang : आज भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक मानला जाणारा सण दिवाळी भाऊबीज. आज भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातो. बहीण भावाचं औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. जाणून घ्या भाऊबीज शुभ मुहूर्त
Nov 3, 2024, 09:33 AM ISTHoroscope : वृषभ, सिंह राशीसह 5 राशींना भाग्याची साथ, भाऊबीजेचा दिवस कसा असेल?
भाऊबीजेचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, नशीब तुमची साथ देईल की नाही, काम पूर्ण होईल की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर आजचे राशीभविष्य वाचा 3 नोव्हेंबर 2024.
Nov 3, 2024, 06:45 AM ISTपवार कुटुंब भाऊबीजेला एकत्र दिसणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं सूचक वक्तव्य
Pawar family will be seen together in bhai dooj? Deputy Chief Minister Ajit Pawar made an indicative statement
Oct 31, 2024, 08:15 PM ISTBhai Dooj 2023: भाऊबीजेला बहीण-भावाला द्या मराठीतून शुभेच्छा आणि आनंद वाढवा
Bhau Beej Wishes in Marathi: बहीण आणि भाव्याची वीण अधिक घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज. बुधवारी 15 नोव्हेंबर 2023 रोजी भाऊबीज आहे. भाऊबीजेनिमित्त द्या मराठीतून हार्दिक शुभेच्छा.
Nov 15, 2023, 09:44 AM ISTउद्यापासून सलग 6 दिवस बँका राहणार बंद, ATM मध्ये जाणवू शकतो पैशांचा तुटवडा; आताच पाहून घ्या यादी
RBI कडून नोव्हेंबर महिन्यातील बँक हॉलिडेची यादी जारी करण्यात आली होती. या यादीनुसार, महिन्यात 15 सुट्ट्या आहेत. यातील काही सुट्ट्या संपल्या असून, दिवाळीनिमित्त पुढील सुट्ट्या सुरु होणार आहे.
Nov 9, 2023, 06:53 PM IST
Bhai Dooj Special: नात्याने भाऊ- बहीण आहेत हे सेलिब्रिटी; नावं वाचून विश्वासच बसणार नाही
हिंदी सेलिब्रिटी वर्तुळातही आज बऱ्याच सेलिब्रिटी भाऊ-बहिणीच्या जोड्या हा सण त्यांच्या अंदाजात साजरा करत आहेत. पण, यामध्ये काही जोड्या अशा आहेत की, ज्यांची नावं वाचून तुम्हाला खरंच वाटणार नाही की ते रिअल लाईफ Siblings आहेत.
Oct 26, 2022, 10:56 AM ISTBhai Dooj 2022 Date and Shubh Muhurt: भाऊबीज नेमकी कधी? 26 ऑक्टोबर की 27 ऑक्टोबर? जाणून घ्या सर्वकाही..
कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी (Bhai Dooj 2022 Shubh Muhurt) केली जाते. मात्र, भाऊबीज नक्की कधी आहे? (bhai dooj 2022 date) 26 ऑक्टोबर की 27 ऑक्टोबरला? असा सवाल अनेकांच्या मनात आहे.
Oct 25, 2022, 06:18 PM ISTDiwali Bhaubeej 2022: भाऊबीज सण कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि विधी
बहीण भावाच्या नात्यातील गोडवा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. हिंदू धर्मात भाऊबीज (Bhaubij 2022) सणाला विशेष महत्त्व आहे. रक्षाबंधन सणाप्रमाणेच भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीचं नातं दृढ करतं. भाऊबीज हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला साजरा केला जातो.
Oct 17, 2022, 04:22 PM ISTराज्य सरकारकडून अंगणवाडी सेविकांना दिवाळी भाऊबीजेची भेट
अंगणवाडी सेविकांसाठी ( Anganwadi workers) राज्य सरकारने ( Maharashtra State Government) दिवाळीची (Diwali) भाऊबीज (Bhai Dooj) भेट दिली आहे.
Nov 13, 2020, 07:07 AM ISTशर्मिला टागोर यांची नात म्हणतेय गायत्री मंत्र
पाहा तिचा हा सुपरक्युट व्हि़डिओ
Oct 30, 2019, 01:43 PM IST