Eknath Shinde |आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती
Chief Minister Eknath Shinde's presence at the darshan of Bharadi Devi of Anganewadi
Mar 2, 2024, 03:10 PM ISTAnganewadi Jatra 2024 : येवा कोंकण आपलोच आसा! 'या' दिवसापासून सुरु होणार आंगणेवाडी जत्रा
Anganewadi Jatra 2024 : भराडी देवीच्या प्रसिद्ध आंगणेवाडी जत्राची तारीख घोषित करण्यात आली आहे. यंदा लोकसभा आणि पुढे होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जत्रेला विशेष महत्त्व आहे.
Dec 26, 2023, 08:09 AM ISTEknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भराडी देवीच्या दर्शनाला
Sindhudurg Eknath Shinde in Angnewadi update
Feb 4, 2023, 07:05 PM ISTAnganewadi Jatra 2023 : आंगणेवाडीच्या जत्रेला सुरुवात; भराडी देवीचं महात्म्य तुम्हाला माहितीये का?
Anganewadi Jatra 2023 : अनेक (Konkan) कोकणवासियांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या आंगणेवाडीच्या जत्रेला दरवर्षीप्रमाणं यंदाही अनेक भाविकांसमवेत काही राजकीय नेतेमंडळींचीही उपस्थिती असणार आहे.
Feb 4, 2023, 07:18 AM ISTआंगणेवाडी येथील भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव
Annual fair of Bharadi Devi at Anganewadi
Feb 3, 2023, 10:30 PM ISTAnganewadi Bharadi Devi Jatra | भराडी देवीने दिला कौल, आंगणेवाडीच्या यात्रेची तारिख ठरली हो, यायला लागतंय
Bharadi Devi told Kaul, the date of Anganewadi Yatra has been decided, it is starting to come
Dec 5, 2022, 06:15 PM ISTआंगणेवाडी भराडी देवी यात्रा २४ फेब्रुवारीला, 'अशी' असेल नियमावली
कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्याचबरोबर कुणकेश्वर यात्रा ही १ मार्च रोजी होणार आहे. कोविड १९ नियमांचे काटेकोर पालन करून हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
Feb 18, 2022, 11:38 AM ISTसिंधुदुर्ग | भराडी देवीच्या जत्रेला सुरुवात
सिंधुदुर्ग | भराडी देवीच्या जत्रेला सुरुवात
Feb 25, 2019, 04:00 PM ISTभराडी देवीची यात्रा, आंगणेवाडी सजली
कोकणातील अत्यंत महत्वाची मानली जाणारी भराडी देवीची आंगणेवाडी यात्रा दोन मार्चला होत आहे. या यात्रोत्सवासाठी संपूर्ण आंगणेवाडी सजली आहे. कोकण रेल्वेने आणि एसटी महामंडळाने जाद्या गाड्या सोडल्या आहेत.
Mar 1, 2017, 04:22 PM ISTडोळ्यानं पाहिन रुप तुझे : आंगणेवाडी जत्रा
आंगणेवाडी जत्रा, खरतर या विषयावर किती लिहायचं आणि किती वर्ष लिहायचं हा फार मोठा प्रश्न आहे.
Feb 26, 2016, 08:35 AM ISTआंगणेवाडीची यात्रा २५ फेब्रुवारीला
सिंधुदुर्ग जिल्हयातली प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा २५ फेब्रुवारीला होणार आहे.
Dec 23, 2015, 04:06 PM ISTभराडी देवीची जत्रा ७ फेब्रुवारीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2014, 08:49 PM ISTसेनेचे खासदार भराडी देवीच्या दर्शनाला...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अठरा नवनिर्वाचित 18 खासदारांना घेऊन आज भराडी देवीचं दर्शन घेणार आहेत....
May 25, 2014, 11:16 AM ISTदुष्काळातून बाहेर काढ, राणेंचं भराडीदेवीला साकडं
आपलं जे राजकीय यश आहे, ते भराडी देवीच्या आशिर्वादामुळे आहे, असं उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
Feb 14, 2013, 04:29 PM ISTआई भराडी देवी नवसाला पावली!!!!!!
कोकणची काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडीची यात्रा २५ फेब्रुवारीला होणार आहे. आंगणेवाडी यात्रेला दरवर्षी आमदार खासदार, मंत्र्यांची उपस्थिती लक्षणीय असते. यावर्षी तर मुंबई महानगरपालिकेबरोबरच कोकणात जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत.
Dec 4, 2011, 07:32 AM IST