bharatpe md

BharatPe चे एमडी अशनीर ग्रोवर यांचा अखेर राजिनामा; म्हटले की, मला भाग पाडलं

अशनीर ग्रोवर (Ashneer Grover)यांनी फिनटेक भारत पे च्या एमडी पदाचा राजिनामा दिला आहे. अशनीर ग्रोवर यांच्यावर चौकशी सुरू केल्याने त्यांनी फिनटेक प्लॅटफॉर्मविरोधात याचिका दाखल केली होती. 

Mar 1, 2022, 12:06 PM IST